Presidential Election : विरोधी पक्षांच्या बैठकीपासून दूर राहण्याची ‘आप’ ची तीन कारणे दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेसवर वर्चस्व गाजवणारे ‘आप’ काँग्रेससोबत समान व्यासपीठावर बसायला तयार नाही By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 20:23 IST
उत्तराखंड :’आप’ची अधोगती जोरात सुरु, पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांचा भाजपात प्रवेश दिल्ली आणि पंजाबमधील यशानंतर ‘आप’ने इतर राज्यांकडे मोर्चा वळवला असतांना उत्तराखंडमध्ये पक्षाची जोरदार अधोगती पहायला मिळत आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2022 19:30 IST
‘केजरीवाल भगवंत मान यांना दारूचे बॉक्स पाठवतात’; अकाली दल प्रमुखांचा मोठा आरोप आप सरकारने मुसेवालाची सुरक्षा काढून घेतली त्यामुळे त्याचे शत्रू सावध झाले आणि तो मेला, असे सिंग म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनJune 14, 2022 12:40 IST
मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ, ‘बंदी सिंग’चं राजकारण आणि लोकसभा पोटनिवडणूक; संगरूरमध्ये राजकीय चढाओढ! माजी मुख्यमंत्री बिअंत सिंग हत्या प्रकरणातील गुन्हेगार बलवंत सिंग राजोनाच्या निमित्ताने ‘बंदी सिंग’चा मुद्दा पंजाबमध्ये गाजू लागला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 14, 2022 11:57 IST
पंजाबमध्ये ‘मान’ सरकारविरोधात वाढती आंदोलने, पोटनिवडणुकीत आपच्या बालेकिल्ल्यात धक्का बसणार? पंजाबमधील एका महत्वाच्या पोटनिवडणुकीपुर्वी पंजाबमध्ये मोर्चे आणि आंदोलने यांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 13, 2022 22:09 IST
कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत ‘आप’ १३३ जागा लढविणार; पालिकेत सत्ता आल्यास कल्याण डोंबिवलीकरांना मोफत पाणी कल्याण डोंबिवली पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ४४ प्रभागांमधील १३३ जागांवर आम आदमी पक्षाने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमJune 10, 2022 15:52 IST
पंजाब: सुप्रसिद्ध पंजाबी गायक मुसेवाला यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची रांग पक्ष आणि राज्याच्या सीमा ओलांडत राजकीय नेते लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास इच्छुक आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2022 16:29 IST
पंजाब: अब्जाधीश उद्योगपती केवलसिंग धिल्लन लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात भाजपामध्ये प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना संगरूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2022 18:53 IST
दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांवरील धाडीत ईडीला सापडलं मोठं घबाड; दोन कोटी ८२ लाखांची रोकड, एक किलो ८०० ग्रॅम सोनं…! दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित ठिकाणांवर टाकलेल्या धाडीत ईडीला मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि सोनं सापडल्याचं समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2022 18:07 IST
नवीन कुमार जिंदाल: चुकीच्या कारणांमुळे दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख चर्चेत जिंदाल यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने मर्यादा ओलांडण्याची ही काही पहिली वेळ नाही. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 13:21 IST
‘आप’चे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर ई़डीचा छापा सत्येंद्र जैन यांनी हवालाद्वारे ४.८१ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2022 10:17 IST
केजरीवालांची महत्त्वाकांक्षी लढाई भाजपविरोधात आक्रमक होऊन मते मात्र काँग्रेसची मिळवायची, असे गणित केजरीवाल यांनी मांडले आणि पंजाबची सत्ता मिळवल्यावर हिमाचलच नव्हे तर गुजरातच्या… By महेश सरलष्करUpdated: June 6, 2022 12:56 IST
Accident : बोगद्यात अपघात, BMW चा चक्काचूर, मदतीसाठी अर्धा तास याचना, पण…; भयंकर अपघातातून वाचलेल्या महिलेचा थरारक अनुभव
PHOTO: “हे फक्त पुणेकरच करु शकतात” पुणेकरांनी देवाच्या बाजूला लावली अशी पाटी की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Guillain-Barre Syndrome Pune: पुणेकरांना पिण्याच्या पाण्याबाबत पालिका आयुक्तांचं ‘हे’ आवाहन; जीबीएसचा उल्लेख करत म्हणाले…
८ वर्षे बहिणीच्या जन्माबद्दल अनभिज्ञ होता ‘हा’ कॉमेडियन; भेटीचा प्रसंग सांगत म्हणाला, “रक्षाबंधनला तिला भेटण्यासाठी…”
“सरसकट निर्मात्यांना अक्कल नसते….”, क्षिती जोग निर्माती होण्याआधी ‘असा’ करायची विचार; स्वत:च सांगत म्हणाली, “हेमंत फार हळवा होऊन…”
कान्हेरी लेणीच्या संवर्धनासाठी विशेष मोहीम; पर्यटनदृष्ट्या विकसित करणार; खासदार पीयूष गोयल यांची घोषणा
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”