bhagwant-mann
‘खतम, टाटा, बाय बाय’; ‘पंजाबमध्ये कारागृहातील व्हीआयपी कल्चर संपुष्टात’; मुख्यमंत्र्यांची घोषणा

यापूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबी गायकांना कडक इशारा दिला होता.

15 Photos
Photos : आवडता राजकीय नेता ते भाजपाचा सर्वात मोठा धोका, प्रशांत किशोर यांनी उत्तर दिलेले १२ रॅपिड फायर प्रश्न, वाचा…

इंडियन एक्स्प्रेसच्या ‘ई-अड्डा’ या कार्यक्रमात शेवटी प्रशांत किशोर यांनी १२ रॅपिड फायर प्रश्नांनाही थेट उत्तर दिली. त्याचा आढावा.

kejriwal
“मी देवाकडे फक्त या दोनच गोष्टी मागतो…”, केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर उमटल्या प्रतिक्रिया

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका कार्यक्रमात देवाकडे साकडं घातलं आहे.

‘केजरीवालांना तेजिंदरपाल सिंग यांना ‘आप’मध्ये घ्यायचं होतं, पण…’ बग्गा यांच्या वडिलांचा मोठा खुलासा

भाजपा नेते तेजिंदरपालसिंग बग्गा यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Bagga-6
भाजपा नेते तेजिंदर बग्गा यांच्या विरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट जारी

मोहाली न्यायालयाने पंजाब पोलिसांना भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

kumar-vishwas
Tajinder Bagga Arrest: कुमार विश्वास यांचा भगवंत मान आणि केजरीवाल यांच्यावर निशाणा, म्हणाले…

आपचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनीही बग्गा यांच्या अटकेवरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धडा देत केजरीवाल यांच्यावर…

Tajinder-Pal-Singh-Bagga
Tajinder Bagga Arrest: पंजाब पोलिसांविरुद्ध दिल्लीत अपहरणाचा गुन्हा दाखल, हरयाणात ताफा अडवला

भाजपा नेते तजिंदरपाल सिंग बग्गा यांना शुक्रवारी सकाळी पंजाब पोलिसांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली.

bagga
भाजपा नेते तजिंदर सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी केली अटक, कपिल मिश्रा म्हणाले…

भाजपा नेते तजिंदरपाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी पंजाब पोलिसांनी बग्गा यांना त्यांच्या दिल्लीतील राहत्या घरातून…

Comedian Shyam Rangeela joins Aam Aadmi Party
“त्यांच्यामुळे मी प्रभावित झालो आणि…”; पंतप्रधान मोदींची मिमिक्री करणाऱ्या कॉमेडियन श्याम रंगीलाचा आपमध्ये प्रवेश

श्याम रंगीलाने आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचे कौतुक केले आहे

आपच्या सर्वेक्षणामुळे भाजप संतप्त

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने भाजपला डिवचणारे सर्वेक्षण केले असून त्यातील प्रतिकूल अनुमानामुळे केंद्रातील सत्ताधारी पक्ष संतप्त झाला आहे.

‘भाजपाचा अहंकार तोडण्यासाठी एक संधी द्या’, अरविंद केजरीवालांनी साधला निशाणा

गुजरातमधील भरूच येथे रविवारी आयोजित केलेल्या आदिवासी संकल्प महासंमेलनाच्या कार्यक्रमातून अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

पुण्यातील पाणी टंचाई आणि टँकर माफियांविरोधात ‘आप’ आक्रमक; बालगंधर्व रंगमंदिर चौकात केले आंदोलन

पाणीपट्टी भरूनही पुन्हा टँकरचे पैसे का द्यायचे? असा सवाल देखील केला आहे.

संबंधित बातम्या