महागाईविरुद्ध आपचा ‘भोंगा मोर्चा’ पेट्रोल-डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत झालेल्या दरवाढीच्या विरोधात गुरुवारी आम आदमी पक्षातर्फे ‘भोंगा मोर्चा’ काढण्यात आला. By लोकसत्ता टीमApril 22, 2022 00:02 IST
विश्लेषण : पंजाबमधील मोफत वीजेचा निर्णय काय आहे ? किती लोकांना फायदा होणार ? पंजाब सरकारवर किती भार पडणार ? ३०० युनिटपर्यंत वीजेचा वापर असेल्यांना एक जुलैपासून वीज बिल भरावं लागणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 19:21 IST
सोलापूरच्या निलेश संगेपांगला भेटले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, निलेशने सोलापूर ते दिल्ली सायकलने केला प्रवास केजरीवाल यांच्या कामापासून प्रेरित झालेल्या तरुणाने सोलापूर ते दिल्ली १६०० किमीचे अंतर सायकलने पार केले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 12:46 IST
विश्लेषण: भाजपाप्रमाणेच, आपही का सांगतंय बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशावर दावा… भारतीय जनता पक्षाप्रमाणेच आम आदमी पार्टीही दलितांची मतं मिळवण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करताना दिसत आहे By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 16:37 IST
“वाट बघून बघून आता थकलो”, तरुण काँग्रेस नेत्याचे पक्ष सोडण्याचे सूतोवाच, अडचणी वाढणार? अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी काँग्रेस सोडल्यास गुजरात निवडणुकीत पक्षाला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2022 17:43 IST
विश्लेषण : दोघांत तिसरा भिडू? गुजरातच्या राजकारणात ‘आप’चा प्रवेश! आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अहमदाबादमधील भव्य रोड शोची दखल दोन्ही पक्षांना घ्यावी लागली. By हृषिकेश देशपांडेApril 5, 2022 09:37 IST
7 Photos Photos : आम आदमी पार्टीचे ‘मिशन गुजरात’ सुरु, अरविंद केजरीवाल – भगवंत मान गुजरात दौऱ्यावर पंजाबमधील विजयानंतर ‘आम आदमी पार्टी’च्या मुख्यमंत्र्यांचा गुजरात दौरा, डिसेंबरमध्ये आहेत गुजरात विधानसभा निवडणुका By लोकसत्ता ऑनलाइनApril 2, 2022 14:12 IST
विश्लेषण : रेशनवरील धान्य घरोघरी? काय आहे पंजाब सरकारचा प्रयोग? पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारने रेशनवरील धान्याचे घरोघरी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. By संतोष प्रधानApril 1, 2022 11:47 IST
विश्लेषण : चंडीगड प्रशासनावरील केंद्राच्या आधिपत्याला विरोध का होत आहे? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घोषणेला मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीव्र विरोध केला आहे. By महेश सरलष्करMarch 31, 2022 09:55 IST
अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट? दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा गंभीर आरोप! म्हणाले, “भाजपानं…!” मनीष सिसोदिया म्हणतात, “मी भाजपाला इशारा देतो, की केजरीवाल यांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2022 17:06 IST
“आप”ल्याला ह्यात ओढू नका… असं म्हणत अखेर अभिनेते संदीप पाठक यांना करावी लागली ट्वीटरवर पोस्ट जाणून घ्या या पोस्टशी आम आदमी पार्टीचा नेमका काय आहे संबंध By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 22, 2022 13:45 IST
पंजाब निवडणुकीत AAP च्या विजयासाठी चाणक्य ठरलेल्या संदीप पाठक यांना राज्यसभेची उमेदवारी! उमेदवार निवडीपासून ते जाहीरनामा तयार करण्यापर्यंत संदीप पाठक यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं बोललं जातं ; जाणून घ्या त्यांच्याविषयी सविस्तर माहिती By लोकसत्ता ऑनलाइनMarch 21, 2022 16:56 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्यासाठी हा निर्णय…”
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
INDW vs SLW: भारताच्या लेकींनी वर्ल्डकपमध्ये नोंदवला सलग तिसरा विजय, श्रीलंकेचा मोठा पराभव; उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
Kota Suicide Case : कोटा येथे पुन्हा आत्महत्या सत्र! २४ तासांत दोघांनी संपवलं आयुष्य; महिन्याभरातील सहावी घटना!