“पंजाबच्या इतिहासात कुणी घेतला नाही असा निर्णय आज…”, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पोस्टवरून तर्क-वितर्कांना उधाण! भगवंत मान पोस्टमध्ये म्हणतात, “पंजाबच्या इतिहासात कधीच कुणी असा निर्णय घेतलेला नसेल!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 14:13 IST
नवजोतसिंग सिद्धूंचा काँग्रेसला घरचा आहेर; ‘आप’चं कौतुक करताना म्हणाले, “पंजाबमध्ये माफियाविरोधी पर्व…!” सिद्धू म्हणतात, “मान यांच्यावर प्रचंड अपेक्षांचा डोंगर आहे, ते पंजाबला पुन्हा चांगले दिवस दाखवतील ही आशा आहे” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 13:22 IST
हरभजन सिंगला ‘आप’कडून राज्यसभेची ऑफर ? स्पोर्ट युनिव्हर्सिटीचं प्रमुखपदही मिळण्याची शक्यता पंजाबची निवडणूक जिंकल्यामुळे आता आपची राज्यसभेतही शक्ती वाढणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 20:47 IST
21 Photos Photos: गर्दी, उत्साह अन् पंजाबचे ‘आप’ले मुख्यमंत्री! भगवंत मान झाले CM; शपथविधी सोहळ्यात ठोकलं दमदार भाषण शहीद भगतसिंग यांच्या मूळ गावी खतर कलन येथे पार पडला सोहळा. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2022 18:34 IST
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याचा ‘आप’च्या निर्णयावर अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले… दिल्ली नंतर पंजबामध्ये सत्ता मिळवल्यावर आता ‘आप’ने आपला मोर्चा हिमाचल प्रदेशकडे वळवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 13, 2022 18:39 IST
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या आपच्या आमदाराची आई अजूनही सफाईकामच करते; कारण विचारताच म्हणाली…! लाभसिंग उगोके यांनी चरणजितसिंग यांचा भदौर मतदारसंघातून तब्बल ३७५५० मतांच्या फरकाने पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 13, 2022 13:05 IST
CM होण्याआधीच भगवंत मान यांचा १२२ माजी आमदार, मंत्र्यांना दणका; VIP कल्चर संपवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय १६ तारखेला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच भगवंत मान यांनी एक फार महत्वाचा निर्णय घेतलाय. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 12, 2022 21:03 IST
आम आदमी पार्टीने पंजाबनंतर आता हिमाचल प्रदेशकडे वळवला मोर्चा ; विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 12, 2022 17:47 IST
Punjab Election: भाजपाच्या विजयी भाषणानंतर मोदींचं ‘आप’साठी ट्विट; १४ तासांनंतर केजरीवालांनी दिला रिप्लाय चार राज्यांमध्ये बहुमत मिळवणाऱ्या भाजपाकडे पंजाबमधील मतदारांनी मात्र पाठ फिरवली. भाजपाला राज्यात दोन जागा मिळाल्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 11, 2022 15:17 IST
विश्लेषण : भाजप – ४, आप – १, काँग्रेस – ०…विधानसभा निवडणुकांत मोदींचाच करिश्मा? विधानसभा निवडणुकीत भाजपची सरशी आणि मोदींचा करिश्मा चालला हेच म्हणावे लागेल By हृषिकेश देशपांडेUpdated: March 10, 2022 18:20 IST
पंजाबनंतर ‘या’ दोन राज्यांवर AAP चं लक्ष, मुंबई महानगरपालिकेबाबत विचार सुरू असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढणार! आम आदमी पार्टीन दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 16:45 IST
Punjab Election : “आधी दिल्ली, मग पंजाब, आता…”, आपच्या विजयानंतर अरविंद केजरीवालांनी दिले भविष्याविषयीचे संकेत! पंजाबमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुढील वाटचालीचे संकेत दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 16:37 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये आला नवीन पाहुणा! ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री, ‘तो’ क्षण पाहून अधिपतीचे डोळे पाणावले…
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका
गणरायाच्या साक्षीने नवीन सुरुवात! २४ वर्षीय अभिनेत्याने उरकला साखरपुडा, नेपाळमधील मंदिरातून शेअर केला होणाऱ्या पत्नीबरोबरचा फोटो
IND vs ENG: ४,४,६,४,४ संजू सॅमसनने इंग्लंडच्या हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाची केली धुलाई; एका षटकात कुटल्या २२ धावा
Guillain-Barré Syndrome : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढले, बाधितांमध्ये सर्वाधिक लहान मुले; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना