Punjab Elections : साध्या मोबाईल रिपेअर करणाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना हरवलं, पंजाबमध्ये ‘आम आदमी’ची ताकद! पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये एका मोबाईल रिपेअर करणाऱ्यानं चक्क मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 16:04 IST
Video : “ये राजनीती क्या होती है?” विजयानंतर भगवंत मान यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, सिद्धू होते शोमध्ये जज! पंजाबमध्ये आपच्या विजयानंतर भगवंत मान यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 15:11 IST
Assembly Election 2022 Exit Poll Results : उत्तराखंडमध्ये भाजपा पुन्हा सत्तेच्या मार्गावर, तर मणिपूरमध्येही भाजपाकडे असणार बहुमत जाणून घ्या विविध एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 7, 2022 21:02 IST
Assembly Election 2022 Exit Poll Results : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत, तर गोव्यात भाजपा मोठा पक्ष जाणून घ्या विविध एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 7, 2022 20:59 IST
“असं वाटतंय हे सगळे दररोज रात्री…”, अरविंद केजरीवाल यांचा काँग्रेस, भाजपा, अकाली दलावर खोचक निशाणा! अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 18, 2022 14:24 IST
विश्लेषण : पंजाबमध्ये चेहरे ठरले, आता कॅप्टन कोण? काँग्रेसकडून चन्नी, आपकडून भगवंत मान तर अकाली दलाचे सुखबीर बादल भाजप आघाडीकडून अमरिंदर हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. बहुरंगी लढतींमध्ये यातील… By हृषिकेश देशपांडेFebruary 18, 2022 08:43 IST
Punjab election : “केजरीवाल म्हणाले होते की एकतर ते पंजाबचे मुख्यमंत्री बनतील नाहीतर…” ; कुमार विश्वास यांचं खळबळजनक विधान! “कोणत्याही परिस्थिती सत्ता हवी हेच त्यांच्या डोक्यात असते” असं देखील कुमार विश्वास यांनी केजरीवालांबद्दलम्हटलेलं आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 16, 2022 15:09 IST
“सर्कसमध्ये माकडाची जागा रिकामी आहे, ते येऊ शकतात”, चरणजीत सिंग चन्नींचा ‘आप’ला खोचक टोला! पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी आपचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 15, 2022 13:58 IST
Punjab Election: “आम आदमी पार्टीचा उदय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला” ; प्रियंका गांधींचं विधान! माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर देखील नाव न घेता साधला निशाणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 13, 2022 16:18 IST
लोकसत्ता विश्लेषण: ‘आप’ आणि तृणमूल – छोटे पक्ष, मोठ्या महत्त्वाकांक्षा आम आदमी पार्टीला पंजाब तर तृणमूल काँग्रेसला गोव्यात चांगल्या यशाची अपेक्षा आहे By संतोष प्रधानUpdated: January 28, 2022 12:15 IST
गृहविलगीकरणातील करोनाबाधितांसाठी ‘या’ राज्याचा खास उपक्रम; रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करणार प्रयत्न गृहविलगीकरणात असलेले करोना रुग्ण या उपक्रमाअंतर्गत घरबसल्या योगा करू शकतील. यासाठी सरकारकडून प्रशिक्षकांची एक मोठी टीम तयार करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 15, 2022 19:32 IST
Punjab Elections: काँग्रेसला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते जोगींदर मान यांचा आम आदमी पक्षात प्रवेश जोगींदर मान यांनी तब्बल ५० वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आता आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 15, 2022 13:54 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Aadar Poonawala : अदर पूनावालांचं वक्तव्य, “आठवड्याला ७० तास काम कधीतरी ठीक आहे; पण कायम नाही कारण.. “