अब्दुल सत्तार News

अब्दुल सत्तार (Abdul Sattar )हे विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री असून ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. १९८४ ला सत्तार यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली, त्यांनी काही काळ सिल्लोडचे नगराध्यक्षपदही भुषवले असून २००९ पासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून (Sillod Assembly Constituency) ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

अब्दुल सत्तार हे याआधी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला, सध्या ते शिंदे गटाबरोबर आहेत. स्पष्टवक्ता असलेले सत्तार विविध वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहीले आहेत.Read More
all-party feliciation Abdul Sattar chhatrapati sambhaji nagar
अब्दुल सत्तारांच्या सर्वपक्षीय सत्काराकडे महायुतीतील नेत्यांची पाठ

उलटपक्षी काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे, ठाकरे गटाचे वैजापूरचे नेते डॉ. दिनेश परदेशी, राजू राठोड, कृष्णा पाटील डोणगावकर, किरण पाटील…

Abdul Sattars show of strength in Sambhajinagar after being denied ministerial post
मंत्रिपद नाकारल्यावर अब्दुल सत्तार यांचे संभाजीनगरात शक्तिप्रदर्शन

कसे बसे निवडून आल्यानंतर मंत्री पद न मिळालेले अब्दुल सत्तार त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्ध असल्याने ते एक जानेवारी रोजी काय…

minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप

विविध ठिकाणच्या जमीन प्रकरणांत अधिकार कक्षा ओलांडून हस्तक्षेप केल्याप्रकरणात सत्तार यांना न्यायालयात माफी मागावी लागली होती.

Abdul Sattar
Abdul Sattar : “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद”, मंत्री अब्दुल सत्तारांच्या विधानाचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण

Abdul Sattar : ऐन निवडणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या एका विधानामुळे ते चर्चेत आले आहेत.

Abdul sattar latest news in marathi
मंत्री सत्तार यांच्या संस्थेच्या २३ मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा, निवडणूक कामात हलगर्जीपणा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सिल्लोड मतदारसंघातील २३ मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Assembly Election 2024 Sillod Constituency Challenging Abdul Sattar print politics news
लक्षवेधी लढत: सिल्लोड: सत्तार यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर?

 गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात ‘हम करेसो कायदा’ या आविर्भावात वावरणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सारेच एकवटले आहेत.

raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!

सिल्लोडमध्ये जर महायुतीधर्म पाळला गेला नाही तर, मी महायुती धर्माविरोधात फटाके फोडेल, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी भाजपाचे नेते रावसाहेब…

Sillod Assembly constituency
Sillod Assembly Constituency : सिल्लोड विधानसभा मतदारसंघ : अब्दुल सत्तार विजयाचा चौकार मारणार? काय आहेत त्यांच्यापुढील आव्हानं?

Sillod Assembly Constituency Political History ; सिल्लोड विधानसभा मतदारसंघ औरंगाबादमध्ये येत असला तरी जालना लोकसभा मतदासंघाचा भाग आहे. कधीकाळी हा…