Page 15 of अब्दुल सत्तार News

abdul sattar ex cm uddhav thackeray
शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! म्हणाले, “पुढचे दहा जन्म तुमची…”; सेनेकडून जशास तसं उत्तर

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कृषीमंत्री असणाऱ्या सत्तार यांनी उद्धव यांना केलं लक्ष्य

Abddul-Sattar-Profile-Sattakaran
हुश्य.. सत्तार तर नाहीत ना? औरंगाबादकरांचा सुस्कारा

संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे या तीन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री पदासाठी चढाओढ सुरु होती.

abdul Sattar and uddhav thakrey
आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तारांचा मोठा दावा!

“ हे सगळं घरात बसल्यामुळे झालं; तुमची सत्ता येण्याचं स्वप्न दहा जन्मातही पूर्ण होणार नाही”, असंही सत्तारांनी म्हटलं आहे.

Abdul Sattar on Shinde Uddhav Shivaji Park
शिंदे VS ठाकरे: ठाकरेंनाच शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी का मिळाली? अब्दुल सत्तार कारण सांगताना म्हणाले, “कारण त्यांचा…”

“न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. सरकार तो आदेश पाळेल,” असंही शिंदे सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या सत्तार यांनी म्हटलं आहे.

abdul sattar on shivaji park
दसरा मेळावा वाद : “शिवाजी पार्कमध्ये घुसखोरी केली तर…”; मंत्री अब्दुल सत्तारांचा शिवसैनिकांना इशारा

शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये घुसून दसरा मेळावा घेतील, अशी धमकी शिवसैनिकांकडून देण्यात येत होती. यावरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसैनिकांना इशारा…

Agriculture Minister Abdul Sattar
जमीन व्यवहारात तक्रारदाराचे मंत्री सत्तार यांच्याकडून लाड ; अर्जसंख्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे विभागीय आयुक्तांना आदेश

मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे व इतरांनी अ‍ॅड. प्रसाद जरारे यांच्या वतीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

Abdul Sattar Saattakaran
कृषीमंत्र्यांच्या मेळघाट दौऱ्याने नेमके काय साध्य केले ?

अब्दुल सत्तार यांनी मेळघाट भागाचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करून, बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

Abdul Sattar Jayant Patil Amol Mitkari
“शिंदे गटाचे अनेक आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात”, मिटकरींच्या वक्तव्यावर सत्तारांचा जोरदार पलटवार, म्हणाले…

अमोल मिटकरींच्या दाव्यावर शिंदे गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जहरी टीका केली आहे.

Abdul Sattar in Amravati tour
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा पहाटे पाच वाजल्यापासूनच मेळघाटात दौरा सुरू

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून सुरुवात केली.

said Agriculture Minister Abdul Sattar in Melghat will also change the agricultural policy
अमरावती : …तर कृषी धोरणातही बदल करणार; कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांची मेळघाटात ग्वाही

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.