तुम्हारे खत में हमारा सलाम !; कृषिमंत्री सत्तार यांची मोफत दिवाळी शिधावाटपातून राजकीय पेरणी ग्रामीण भागात कृषी संकट अधिक तीव्र होत असताना दिवाळीत ‘आनंद शिधा’च्या माध्यमातून राजकीय पेरणी केली जात आहे. By सुहास सरदेशमुखOctober 25, 2022 10:37 IST
“त्यांचा दौरा फक्त २४ मिनिटांचा” सत्तारांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंची थेट प्रतिक्रिया, म्हणाले “किमान अन्नदात्याशी तरी…” माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2022 16:07 IST
“त्यांनी नक्कीच रस्त्यावर उतरावं, रस्त्यावर उतरण्याचीच वेळ आली आहे; ज्यावेळी रस्त्यावर यायला पाहिजे होतं, त्यावेळी…” अंबादास दानवेंच्या इशाऱ्यानंतर कृषमीमंत्री अब्दुल सत्तारांनी दिलं प्रत्युत्तर; जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2022 13:27 IST
सत्तार म्हणाले ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा, आता चंद्रकांत खैरेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले “त्यांची सगळी लफडी…” आमदार फोडण्यासाठी तुम्ही खोके दिले. शेतकऱ्यांना एक पेटी तरी द्या, असे खैरे म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2022 13:00 IST
“उद्धव ठाकरे २४ मिनिटे शेतकऱ्यांची विचारपूस करणार, आता यावेळेत ते…”; अब्दुल सत्तारांनी साधला निशाणा! “अडीच वर्षानंतर त्यांचा दौरा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येऊ लागला, याबद्दल…” असंही सत्तार म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2022 13:29 IST
उमेदवार मागे घेऊन भाजपाची वेगळी खेळी आहे का? सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या, “सर्व डाव…” भाजपा अपक्ष उमेदवारांच्या आडून काही खेळी करत आहे, असे तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2022 19:42 IST
राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का? कृषीमंत्री सत्तार स्पष्टच बोलले; म्हणाले “मंत्रीमंडळ बैठकीत…” मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2022 13:52 IST
“दुसऱ्यांना आग लावण्यासाठी मशाल”, अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; म्हणाले, “आमची ढाल ईडीची नाही तर…” मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीत प्रचार करणार असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनOctober 16, 2022 12:07 IST
उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “एकनाथ शिंदेच आमचे…” उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2022 15:34 IST
“आमची चिंता आम्ही करू, तुम्ही काय गमावले ते बघा”; अंबादास दानवे यांचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांनी रविवारी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली होती. त्या टीकेला सत्तारांनी उत्तर दिले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 10, 2022 23:39 IST
एकनाथ शिंदेंच्या खासगी सचिवांशी खरंच वाद झाला? अब्दुल सत्तार यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले “मी फक्त…” विकासकामांच्या मुद्द्यावरून शिंदे गटातील नेते तथा कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यात वाद झाल्याचे… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 10, 2022 19:29 IST
“अब्दुल सत्तार हे विकृत, कोठेही गेले तरी..,” ‘त्या’ कथित वादावर बोलताना अंबादास दानवेंचे टीकास्त्र एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये निवडणूक चिन्हावरून संघर्ष सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 10, 2022 16:36 IST
‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली असतात परफेक्ट लाइफ पार्टनर! सुख दु:खात नवऱ्याला देतात साथ, करतात आर्थिक सहकार्य
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
10 Photos: काळे कपडे, हलव्याचे दागिने…; मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत