‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. हे करताना तलाठय़ांनी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी गावात आल्याची घोषणा तेथील मंदिर, मशिदीच्या भोंग्यातून करावी,…