सांगली : अब्दुल सत्तारांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्या – स्वतंत्र भारत पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी तिसरे प्रमाणपत्र हे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलगी हीना फरहीन अब्दुल सत्तार शेख यांच्या नावाचे असल्याचे दिसून येत आहे. By दिगंबर शिंदेUpdated: August 27, 2022 19:12 IST
“पीक विमा कंपन्या सरकारचे ऐकत नाही”, अशोक चव्हाणांची कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडे तक्रार विमा कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी अशोक चव्हाणांकडून करण्यात आली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 21, 2022 17:32 IST
यवतमाळ : …अन् कृषिमंत्र्यांनी शेताच्या बांधावर घेतला भाजी-भाकरीचा आस्वाद कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील काही गावांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. By लोकसत्ता टीमAugust 21, 2022 11:44 IST
नागपूर : “पीक हानीचे पंचनामे हा ‘टाईमपास’, तर सर्वेक्षण ही भानगड” ; शिंदे गटाच्या खासदाराचे थेट कृषी मंत्र्यांसमोर विधान! सरसकट मदत जाहीर करण्याची केली मागणी; जाणून घ्या नेमकं कोणी काय म्हटलं आहे By लोकसत्ता टीमUpdated: August 20, 2022 13:41 IST
गावात आल्याची घोषणा मंदिर, मशिदीच्या भोंग्यातून करा; कृषीमंत्री सत्तार यांची तलाठय़ांना सूचना सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. हे करताना तलाठय़ांनी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी गावात आल्याची घोषणा तेथील मंदिर, मशिदीच्या भोंग्यातून करावी,… By लोकसत्ता टीमAugust 20, 2022 00:02 IST
शिंदे गटातील मंत्री कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या भेटीला, राजकीय तर्कवितर्क सुरू सध्याची अस्थिर राजकीय स्थिती बघता दोन आजी- माजी मंत्र्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 19, 2022 12:06 IST
अब्दुल सत्तारांच्या मंत्रीपदाबाबत अजित पवारांना आश्चर्य; म्हणाले, “तुमच्याकडे कृषीमंत्रीपद आल्यामुळे मी…”! अजित पवार म्हणतात, “का त्यांच्यावर अन्याय केला गेला मला माहिती नाही. मी तेव्हा बघायचो की दादा भुसे खरंच काम चांगलं… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 18, 2022 18:11 IST
विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
Video: अभिनेत्याचा ड्रग्जविरोधात छापा मारायला आलेल्या पोलिसांना चकवा, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळाला
महायुतीच्या हिंदी भाषेच्या सक्तीला काँग्रेसचाही विरोध; वडेट्टीवार म्हणाले, “हा मराठी अस्मितेवरील हल्ला”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची ‘थेट तुमच्या घरातून’ मधून एक्झिट, ‘बालक-पालक’ फेम अभिनेत्रीने घेतली तिची जागा