What Abdul Sattar Said?
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ‘या’ तारखेच्या आत मिळणार अनुदान, अब्दुल सत्तार यांनी जाहीर केली तारीख

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार? असा आक्रमक सवाल विरोधकांनी केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी जाहीर केली तारीख

Maharashtra cabinet
खातेवाटपासह खांदेपालटही, ‘या’ मंत्र्यांची खाती गेली

गेल्या अनेक दिवसांपासून खातेवाटपाची जोरदार चर्चा सुरू होती. खातेवाटप जाहीर झाले असून काही मंत्र्यांचीही खाती काढून घेण्यात आली आहे.

Abdul Sattar
“आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे, कारण…”, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य

राज्याचे कृषीमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते अब्दुल सत्तार यांनी आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं मोठं वक्तव्य केलं…

Sanjay Raut
ईडीच्या छापेमारीनंतर संजय राऊतांकडून शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांची यादी जाहीर

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांची यादी जाहीर केली आहे.

abdul sattar and sanjay raut
मेडिकल कॉलेजसाठी अब्दुल सत्तारांकडून लष्करी जवानाचा छळ? संजय राऊत म्हणाले, “या औरंग्याच्या पेकाटात…”

कृषी विभागातील बदली, पोलिसांनी नकार देऊनही पंढरपुरात आषाढी एकादशीलाच शेतकरी मेळावा घेण्यासाठी घातलेला घाट, पीए प्रकरण यामुळे अब्दुल सत्तार अडचणीत…

abdul sattar
कृषिमंत्री अब्दुल सत्तारांशी संबंधित वादग्रस्त जागेचे प्रकरण औरंगाबाद खंडपीठासमोर; मनपा आयुक्तांना अवमानना नोटीस

तत्कालीन न्या. संजय गंगापूरवाला आणि  न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी जागेला अंतरिम संरक्षण दिले.

abdul sattar trouble government
जमाखर्च : अब्दुल सत्तार, कृषिमंत्री; सरकारची ‘नामी – बदनामी’ करणारे मंत्री

माध्यमांमध्ये आपण कोणत्याही कारणाने राहिले तरी चालते, अशी सत्तार यांची धारणा असल्याने ते बोलण्यातील तारतम्य भाव सोडतात.

abdul sattar
मुख्यमंत्र्यांची सत्तार यांना समज, खाजगी व्यक्तींनी छापे टाकल्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद

बोगस बियाणे, खते विक्रेत्यांवर छापे टाकताना खासगी व्यक्तींची घेतलेली मदत यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी लक्ष्य…

ajit pawar abdul sattar
कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ‘त्या’ प्रकरणाबद्दल प्रश्न विचारताच अजित पवार संतापले; नेमकं घडलं काय?

“शेतकऱ्यांना मदत करतो, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी सत्तारांना फटकारलं आहे.

Abdul Sattar
“दीपक गवळी स्वीय सहाय्यक नाही, तर…”, वादग्रस्त छापेमारीवर अब्दुल सत्तारांचं स्पष्टीकरण

कृषी खत कंपन्यांवर छापेारी करणाऱ्या पथकात असलेला दीपक गवळी हा आपला स्वीय सहायक नसल्याची प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली होती.

minister abdul sattar
कृषिमंत्र्यांशी संबंधित व्यक्तींचा खत कंपनीवर छापा;दमदाटी करून पाच लाखांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप 

याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सारवासारव करीत माझ्या सांगण्यावरूनच छापे टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले.

संबंधित बातम्या