अब्दुल सत्तार Videos

अब्दुल सत्तार (Abdul Sattar )हे विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री असून ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. १९८४ ला सत्तार यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली, त्यांनी काही काळ सिल्लोडचे नगराध्यक्षपदही भुषवले असून २००९ पासून सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून (Sillod Assembly Constituency) ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

अब्दुल सत्तार हे याआधी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर त्यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला, सध्या ते शिंदे गटाबरोबर आहेत. स्पष्टवक्ता असलेले सत्तार विविध वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहीले आहेत.Read More
student union protest in front of the district collector office against mahayuti 4 mla in pune
Pune: पुण्यात विद्यार्थी संघटनांचं आंदोलन; ‘या’ आमदारांना मंत्रिपद न देण्याची केली मागणी

आमदार संजय राठोड,अब्दुल सत्तार ,तानाजी सावंत आणि नितेश राणे या आमदारांना मंत्रिपद देऊ नका, अशी मागणी करत पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन…

The BJP has objected to the inclusion of these four ministers from the Eknath Shinde group in the new cabinet
Maharashtra News: शपथविधी लांबच; मंत्रिमंडळाचा वाद पेटला; शिंदे गटाच्या ४ आमदारांचं भवितव्य धोक्यात

Maharashtra Minister Controversy: मावळत्या मंत्रिमंडळातील संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर या चार मंत्र्यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश…

Abdul Sattar
Abdul Sattar: अजित पवार पुण्याचे पालकमंत्री, आता मुख्यमंत्रीपदाची चर्चा; सत्तारांनी दिली प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे. गेल्या सरकारमध्ये ज्या अजित पवारांच्या कारभारावरून आरोप केला जात होता.…

Abdul Sattar On Vikhe Patil
Abdul Sattar On Vikhe Patil: ‘हनुमानासारखं हृदय चिरून दाखवलं असतं, माझ्या हृदयात विखे पाटील आहेत’

Abdul Sattar On Vikhe Patil: कृषीमंत्री Abdul Sattar व महसूल मंत्री राधाकृष्ण Vikhe Patil यांच्यातील मैत्री ही जगजाहीर आहे. अब्दुल…

ताज्या बातम्या