गर्भपात News

Image of the Bombay High Court building or a related graphic
“सरासरी बुद्धिमत्ता असलेल्या स्रीला आई होण्याचा अधिकार नाही का?”, मुलीचा गर्भपात करण्याची मागणी करणार्‍याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले

Pregnancy Termination : आर्थिक परिस्थिती आणि वृद्धापकाळामुळे जन्मणाऱ्या मुलाचा सांभाळ करणे शक्य नसल्याचे, याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले आहे.

facts about emergency contraceptive pills
स्त्री आरोग्य : तातडीच्या गर्भनिरोधक गोळ्या घेताय? खबरदारी घ्या!

असुरक्षित संभोगानंतर गर्भधारणा राहू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काही तासांच्या आत गर्भनिरोधक गोळ्या किंवा Emergency Contraceptive Pills (EC Pills)…

Bombay nursing home license revoked in Sai Hospital unauthorized abortion case
साई हॉस्पिटल अनधिकृत गर्भपात प्रकरणात बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना रद्द

गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या रुग्णांना दिल्याप्रकरणी टीआरपी येथील साई हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली होती.

abortion pills illegally sale in vasai
बेकायदेशीर विक्री, तरुणींच्या जीवाला धोका; वसई विरार शहरात गर्भपात गोळ्यांचा काळाबाजार

वालील पोलिसांनी या प्रकरणी नालासोपाराच्या शिर्डी नगर येथे सापळा लावून अजित पांडे (४२) याला ताब्यात घेतले.

delhi high court grants woman 32 week pregnancy termination due to health risk
३२ व्या आठवड्यात गर्भपाताला परवानगी शक्य आहे? दिल्ली उच्च न्यायालयाचा नेमका निर्णय काय?

Delhi High Court Allows 32-Week Pregnancy Termination : एम्सच्या वैद्यकीय मंडळाच्या शिफारशी आणि याचिकाकर्त्या महिलेचे शारीरिक-मानसिक आरोग्य लक्षात घेऊन, उच्च…

womans right to decide on abortion
गर्भपाताचा निर्णय घेण्याचा अधिकार महिलेचाच!

महिलेच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यास गर्भधारणा आणि अपत्यजन्मामुळे हानी पोहोचण्याची शक्यता असल्यास गर्भपाताची तरतूद संबंधित कायद्यात करण्यात आलेली आहे. कोणताही…

For abortion it is necessary to take the Medical Abortion pill under the guidance of a specialist doctor
स्त्री आरोग्य : गर्भपातासाठी गोळी घेताय?

गर्भपातासाठी ‘मेडिकल ॲबॉर्शन’ची अर्थात गोळी घेऊन गर्भपात करण्याची सोय झालेली असली तरीही ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करणं आवश्यक आहे.

Chhatrapati Sambhajinagar, Asha Worker Arrested, Asha Worker Arrested in Illegal Abortion, Two Detained, illegal abortion, illegal abortion in Chhatrapati Sambhajinagar,
छत्रपती संभाजीनगर : अवैधरीत्या गर्भपात जाळे चालवणारी आशा कार्यकर्तीसह तिघे अखेर गजाआड

वाळूजनजीकच्या बकवालनगरात आशा कार्यकर्तीने चालविलेले गर्भपात प्रकरण गंगापूरच्या आरोग्य विभागाने जानेवारी महिन्यात उघडकीस आणले होते. यातील मुख्य आरोपी महिला कार्यकर्ती…

Chhatrapati Sambhajinagar, Illegal Fetal Diagnosis, Abortion Racket , Multiple Arrest, police, crime news, Abortion Racket in Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar news, marathi news,
सिल्लोडजवळील शेतात अर्भकांचे अवशेष आढळले; छत्रपती संभाजीनगरमधील अवैध गर्भपात प्रकरणाचे धागेदोरे

छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिकनगरात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर महानगर पालिकेच्या पथकाने छापा मारल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे सिल्लोडपर्यंत पोहोचल्याचे…

Womens Health For Whom Is Medical Abortion Law Reformed
स्त्री आरोग्य : वैद्यकीय गर्भपात कायद्यातली सुधारणा कोणासाठी?

वैद्यकीय गर्भपाताच्या कायद्यात ऑक्टोबर २०२२ मध्ये सुधारणा करण्यात आली. या नवीन नियमानुसार गर्भपात करण्याची कालमर्यादा २० आठवड्यापासून २४ आठवड्यापर्यंत वाढवण्यात…

bombay high court allows woman to abort 27 week pregnancy in private hospital
जिवंत बाळ जन्माला येऊ नये अशा पद्धतीने गर्भपात करण्यास परवानगी, बाळात दोष आढळल्याने याचिकाकर्तीची मागणी

याचिकाकर्ती २६-२७व्या आठवड्यांची गर्भवती असताना बाळाच्या हृदयात दोष असल्याचे वैद्यकीय चाचणीत आढळून आले.

India abortion law
गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; भारतीय गर्भपात कायदा काय आहे?

चौदा वर्षीय बलात्कार पीडितेला गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांच्या आत गर्भपात करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. पीडितेच्या संरक्षणासाठी हा निर्णय घ्यावा…