वसई- प्रसिद्ध डॉक्टर शशीबाला शुक्ला यांचे बेकायदेशीर गर्भपात केंद्र नालासोपारा मधील प्रसिद्ध डॉक्टर शशिबाला शुक्ला यांना बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवत असल्याचे उघड झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2023 12:22 IST
मुंबई: वैद्यकीय गर्भपाताच्या प्रकरणांत वैद्यकीय मंडळाने तातडीने अहवाल सादर करणे गरजेचे; उच्च न्यायालयाने केले स्पष्ट वैद्यकीय मंडळाने याचिकाकर्तीच्या वैद्यकीय चाचणीचा विश्लेषण आणि निष्कर्षाचा अहवाल तातडीने सादर करावा, By लोकसत्ता टीमMay 27, 2023 20:37 IST
मुंबई : प्रसुतीदरम्यान वैद्यकीय गुंतागुंतीची शक्यता; २८ आठवड्यांत गर्भपातास परवानगी वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार, २० आठवड्यानंतरच्या गर्भपातासाठी उच्च न्यायालयाची परवानगी अनिवार्य आहे. By लोकसत्ता टीमMay 17, 2023 21:41 IST
नागपूर: लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले; तरुणी गर्भवती होताच… साहिल कमलेश यादव (२७, बाजारगाव) असे आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमMay 1, 2023 13:45 IST
विश्लेषण : अमेरिकेत गर्भपाताच्या गोळ्यांवरील निर्बंधांना स्थगिती का मिळाली? हा वाद नेमका काय आहे? अमेरिकेत गर्भपाताच्या गोळ्यांवरील निर्बंधांना स्थगिती का मिळाली? हा वाद नेमका काय आहे? या प्रश्नांचा आढावा… By लोकसत्ता टीमApril 19, 2023 12:10 IST
पुणे : गर्भवती पत्नीच्या पोटात लाथ मारल्याने गर्भपात; पतीविरुद्ध गुन्हा गर्भवती पत्नीला पतीने बेदम मारहाण करून तिच्या पोटावर लाथ मारल्याने गर्भपात झाला. By लोकसत्ता टीमApril 10, 2023 12:41 IST
नागपूर : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची विक्री; बऱ्याच औषध दुकानदारांकडून नियम धाब्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या सेवन केल्याने ५ टक्के महिलांमध्ये गुंतागुंत होते. By लोकसत्ता टीमMarch 31, 2023 09:26 IST
विश्लेषण : गर्भपाताचा अंतिम निर्णय स्त्रीचाच! उच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतो? गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची, हे ठरवण्याचा अधिकार संबंधित महिलेचाच आहे. तो कायद्याने अनिवार्य केलेल्या वैद्यकीय मंडळालाही नाही, असा… By प्राजक्ता कदमJanuary 25, 2023 08:23 IST
विश्लेषण: अमेरिकेत आता फार्मसीच्या दुकानात मिळणार गर्भपाताची गोळी; गर्भपाताचा मुद्दा तिथे का गाजतोय? अमेरिकेच्या ज्या राज्यात गर्भपातास बंदी आहे, त्या राज्यांमध्ये या गोळ्या मिळणार नाहीत. त्यांना इतर राज्यातून जाऊन गोळ्या घ्याव्या लागतील. By किशोर गायकवाडUpdated: January 6, 2023 19:25 IST
“…तर गर्भपाताचा अंतिम निर्णय मातेचाच”, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल! ३३ आठवड्यांनंतर गर्भपाताची मागणी करणाऱ्या एका २४ वर्षीय महिलेला न्यायालयाने गर्भपाताची परवानगी दिली आहे. By क्राइम न्यूज डेस्कDecember 6, 2022 17:11 IST
स्त्रिया खऱ्या अर्थाने भारताच्या नागरिक कधी बनणार? आज २०२२ मध्ये स्वातंत्र्याला ७५ वर्षे होताना आपण या प्रथा बदलणाऱ्या गावांचे कौतुक करतो आहोत, यातच आपल्याला आपल्या समाजाच्या विकासाची… By लोकसत्ता टीमNovember 6, 2022 10:14 IST
Women Abortion Rights : अमेरिकेलाही मागे टाकणारा सर्वोच्च न्यायालयाचा प्रागतिक निवाडा! USA and India on Womens Abortion Rights : अविवाहित स्त्रीला गर्भपाताला परवानगी देणं ही भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारी गोष्ट आहे,… By वैशाली चिटणीसUpdated: September 30, 2022 16:51 IST
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच नाना पटोलेंच्या विधानाची मोठी चर्चा; म्हणाले, “मी आणि देवेंद्र फडणवीस…”
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : निकालाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का, मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश,
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?