ENG vs PAK 2nd Test: अबरार अहमदने पदार्पणातच रचला मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा पाकिस्तानचा तिसराच गोलंदाज अबरार अहमदने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ७ विकेट्स घेणारा पाकिस्तानचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव २८१ धावांवर गुंडाळला 2 years agoDecember 9, 2022