अपघात

लोकसत्ता डॉट कॉमच्या अपघात (Accident)या सदरामध्ये तुम्हाला अपघात दुर्घटना, अकाली मृत्यू, दुर्दैवी घटनांसंबधित बातम्या वाचता येतील. अपघात हा कित्येकदा नैसर्गिक परिस्थितीमुळे किंवा मानवी चुकांमुळे होतो. झाड पडणे, वीज कोसळणे, आग लागणे, विजेचा धक्का लागणे यांसारख्या नैसर्गिक घटनांमुळे कित्येक लोक अपघाताला बळी पडतात; तर कित्येकदा अनवधानाने, नजरचुकीने, यंत्र किंवा यंत्रणेतील बिघाडामुळेही अपघात होतात. नियम न पाळणे, उगाच नको ते धाडस करणे, योग्य खबरदारी न घेणे, अज्ञानामुळे, चुकीचे ज्ञान अशा अनेक मानवनिर्मित कारणांमुळेही अपघात होऊ शकतो. चूक कोणाचीही असली तरी अनेक जण अपघातांमध्ये बळी पडतातत. कित्येकदा लोक मद्यपान करून वाहन चालवतात आणि अपघात करतात. तर कित्येकदा रेल्वेने प्रवास करताना लोक दरवाजात उभे राहून स्टंट करायला जातात आणि अपघाताला बळी पडतात. कित्येकदा लहान मुलांचेही अपघात होतात. कित्येकदा लहान मुलांनी काहीतरी वस्तू गिळल्याच्या किंवा खेळताना पाण्याच्या टाकीत किंवा खड्ड्यात पडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.


मनुष्यच नव्हे, तर कित्येक प्राणी-पक्षीदेखील अपघातांना बळी पडतात; तर कधी प्राण्यांमुळेही मानवाच्या जीवालाही धोका निर्माण होतो. सर्पदंश, बिबट्यांचा हल्ला, गाईंचा हल्ला, भटका कुत्रा चावल्याच्या अशा अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा वेळी विशेष खबरादारी घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतो. अशा स्थानिक, शहर, राज्य, देश आणि विदेशांत होणाऱ्या अपघातांच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. कित्येकदा सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. अशा व्हायरल होणाऱ्या अपघाताच्या बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
nashik case filed against three individuals for causing accident by transporting iron bars
नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश

लोखंडी सळयांची धोकादायकपणे वाहतूक करुन अपघातास कारणीभूत ठरल्याने टेम्पो चालक, मालक आणि सळईंचा पुरवठादार अशा तीन जणांविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात…

Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू

Navi Mumbai Accident : बोनकोडे गावाकडे जाणाऱ्या पाम बीच रोडवर स्कोडा कारने या तरुणींच्या स्कूटरला धडक दिली.

emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…

राज्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अपघाताचे सत्र सुरू आहे. नवे रस्ते बनवण्याचे काम सुरू असल्यामुळे अथवा चालकाच्या चुकीमुळे अनेकदा मोठे अपघात…

buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…

जिल्ह्यातील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून आलेल्या ‘त्या’ वृद्ध जोडप्याने नातेवाईकांच्या भेटी घेतल्या.

nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…

देशात करोना, दंगली, लढायांहून अधिक मृत्यू हे अपघाताने होत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Image Of Kannauj Building Collapse
Kannauj Building Collapse : उत्तर प्रदेशात रेल्वे स्थानकावर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Kannauj Building Collapse : “प्राथमिक माहितीनुसार, छताचे बांधकाम सुरू असलेले शटरिंग कोसळल्याने ही घटना घडली”, असे जिल्हाधिकारी शुभ्रांत कुमार शुक्ल…

kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात

मोटारीसह दुचाकींचे वाहनाच्या धडकेत नुकसान झाले आहे. चिराग हाॅटेल समोरील रस्त्यावरून एका मोटार कार चालक सुसाट वेगाने चालला होता.

Why are indigenously made Dhruva helicopters frequently involved in accidents
स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकाॅप्टर्सचे वारंवार अपघात का होत आहेत?

विविध आवृत्तींतील ध्रुव हेलिकॉप्टरचे मागील पाच वर्षांत १५ अपघात झाले. या दुर्घटनांमुळे अनेकदा संपूर्ण ताफा जमिनीवर रोखून धरण्याची वेळ येते.…

mumbai sessions court Sanjay More Kurla BEST bus accident case
कुर्ला बस दुर्घटना प्रकरण : आरोपी संजय मोरेला जामीन नाहीच, सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून संजय मोरेने जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली…

explosion occurred in Shankeshwarnagar Nalasopara East
नालासोपाऱ्यात परफ्यूमवरील तारखा बदलताना स्फोट, चार जण जखमी

नालासोपारा पूर्वेच्या शंकेश्वरनगर मधील एका इमारतीत परफ्युमवरील तारखा बदलण्याचे काम सुरू असताना स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”

Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक विक्रेता डोक्यावर वजनी सामान घेऊन रेल्वे पकडण्यासाठी…

Image Of Nitin Gadkari.
Nitin Gadkari : मोठी बातमी! रस्ते अपघात पीडितांना आता मिळणार कॅशलेस उपचार, नितीन गडकरींची घोषणा

Cashless Treatment For Road Accident : २०२४ मध्ये भारतात रस्ते अपघातात सुमारे १.८० लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे.

संबंधित बातम्या