अपघात News

लोकसत्ता डॉट कॉमच्या अपघात (Accident)या सदरामध्ये तुम्हाला अपघात दुर्घटना, अकाली मृत्यू, दुर्दैवी घटनांसंबधित बातम्या वाचता येतील. अपघात हा कित्येकदा नैसर्गिक परिस्थितीमुळे किंवा मानवी चुकांमुळे होतो. झाड पडणे, वीज कोसळणे, आग लागणे, विजेचा धक्का लागणे यांसारख्या नैसर्गिक घटनांमुळे कित्येक लोक अपघाताला बळी पडतात; तर कित्येकदा अनवधानाने, नजरचुकीने, यंत्र किंवा यंत्रणेतील बिघाडामुळेही अपघात होतात. नियम न पाळणे, उगाच नको ते धाडस करणे, योग्य खबरदारी न घेणे, अज्ञानामुळे, चुकीचे ज्ञान अशा अनेक मानवनिर्मित कारणांमुळेही अपघात होऊ शकतो. चूक कोणाचीही असली तरी अनेक जण अपघातांमध्ये बळी पडतातत. कित्येकदा लोक मद्यपान करून वाहन चालवतात आणि अपघात करतात. तर कित्येकदा रेल्वेने प्रवास करताना लोक दरवाजात उभे राहून स्टंट करायला जातात आणि अपघाताला बळी पडतात. कित्येकदा लहान मुलांचेही अपघात होतात. कित्येकदा लहान मुलांनी काहीतरी वस्तू गिळल्याच्या किंवा खेळताना पाण्याच्या टाकीत किंवा खड्ड्यात पडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.


मनुष्यच नव्हे, तर कित्येक प्राणी-पक्षीदेखील अपघातांना बळी पडतात; तर कधी प्राण्यांमुळेही मानवाच्या जीवालाही धोका निर्माण होतो. सर्पदंश, बिबट्यांचा हल्ला, गाईंचा हल्ला, भटका कुत्रा चावल्याच्या अशा अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा वेळी विशेष खबरादारी घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतो. अशा स्थानिक, शहर, राज्य, देश आणि विदेशांत होणाऱ्या अपघातांच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील. कित्येकदा सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. अशा व्हायरल होणाऱ्या अपघाताच्या बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
One passenger was killed and two others were injured in an accident on the highway on Saturday
‘समृद्धी’वर पुन्हा डुलकी ठरली घातक…कारची ट्रकला धडक; एक ठार, दोन जखमी…

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायम आहे. आज शनिवारी झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार तर दोघेजण जखमी झाले असून त्यांना जालना…

Yuvraj Mahadev Vavhal of Kandli village who was preparing for a competitive exam died in a Narayan accident Pune news
युवराजचे अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; नारायणगावातील अपघातानंतर पंचक्रोशीत शोककळा

भरधाव टेम्पोने प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नऊ जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पुणे-नाशिक महामार्गावरील…

car accident on Samriddhi Expressway
अनियंत्रित कारचे तुकडे हवेत उडले… अभूतपूर्व अपघातात प्रवाशांचे जे झाले ते,…

समृद्धी द्रुतगती महामार्ग हा लोकार्पण झाल्यापासून अपघातांनी गाजत आहे. काल गुरुवारी रात्री उशिरा झालेला अपघात मात्र अभूतपूर्व ठरला कारचे भाग…

Leopard killed in collision with vehicle in Amravati
अमरावती: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, महिनाभरातील चौथा बळी

अमरावती- नागपूर महामार्गावर रहाटगाव नजीक वाहनाच्या धडकेत आज पहाटे बिबट्या ठार झाला. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा हा महिनाभरातील चौथा बळी आहे.

Cement mixer and taxi accident on Borivali Western Expressway taxi driver died
येवला तालुक्यातील दोन अपघातात चालकाचा मृत्यू, दोन जण जखमी

येवला तालुक्यातील कासारखेडा आणि बाभुळगाव या शिवारांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका चालकाचा मृत्यू तर, दोन जण गंभीर जखमी झाले.

Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी

चाकण-शिक्रापूर मार्गावर एका कंटेनरने पोलिसांच्या वाहनासह आठ वाहनांना धडक दिली. यात एका लहान मुलीसह पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

Mumbai Nashik highway accident near Gogethar killed three including couple from Amalner
अमळनेरमधील दाम्पत्याचा शहापूरजवळील अपघातात मृत्यू

मुंबई ते नाशिक महामार्गावर शहापूरच्या गोठेघरजवळ बुधवारी पहाटे मालमोटारसह इतर वाहने आणि एका खासगी बसचा अपघात झाला. त्यात तीन जणांचा…

Sessions Court observation while denying bail to driver Sanjay More in Kurla BEST bus accident case Mumbai news
आरोपीच्या निष्काळजीपणामुळेच ‘बेस्ट’ अपघात; चालक संजय मोरे याला जामीन नाकारताना सत्र न्यायालयाचे निरीक्षण

कुर्ला परिसरात गेल्या महिन्यात झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातासाठी प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि बसचालक संजय मोरे याचे बेफिकीर आणि निष्काळजीपणे…

Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

Shahapur Five Vehicles Accident शहापूर या ठिकाणी असलेल्या गोठेघरजवळ हा भीषण अपघात झाला, पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.