Page 195 of अपघात News

नाशिक जिल्ह्यात सिन्नर घोटी महामार्गावरील घोरवड घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन १५० ते २०० फूट खोल दरीमध्ये कोसळले.

नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील तताणी, श्रृंगारवाडी येथून नाशिकच्या दिशेने शेतकऱ्यांसह भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअप (MH 41AU 2192) आणि एका लग्झरी…

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील आकलापूर येथे वादळीवाऱ्यात घर कोसळून एकाच घरातील तिघांचा मुत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

खराब हवामानामध्ये केदारनाथ मंदिराच्या हेलिपॅडवर खासगी हेलिकॉप्टर उतरत होते.

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये मोठा भाविकांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूरमध्ये मोटार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले.

जत तालुक्यातील बिरनाळ ओढ्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे.

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठिमागून धडक दिल्याने हा अपघात घडला.

ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दोन वेगळ्या घटना दोन प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला

बीडमध्ये रिक्षा आणि मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

रेल्वे स्थानकातील अरुंद जिन्यामुळे तसेच सरकते जिने नसल्याने प्रवासी फाटकातून ये-जा करत असतात.

हा अपघात एवढा भीषण होता, की दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला