Page 196 of अपघात News
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या ५ कामगारांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.
मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर आणि कारमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.
रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत २०२० मध्ये ५९६ अपघातांची नोंद झाली होती. यात २०६ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४०९…
पिंपरी-चिंचवडमध्ये पतंगाच्या नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला गेल्याची घटना आज (१४ जानेवारी) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली.
पुण्यात एका अनियंत्रित कारचा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगाने मागच्या दिशेने (रिव्हर्स) येणाऱ्या कारने हातगाडी उडवल्याची घटना घडलीय.
नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कारने ऊसाच्या ट्रॉलीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात २ पोलिसांचा मृत्यू झाला.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबादच्या अळणी पाटी भागात हा भीषण अपघात झाला.
हिंगोली जिल्ह्यातील बुधवारी (२९ डिसेंबर) कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर पार्टी मोड शिवारामध्ये ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला.
पुण्यात नियंत्रण सुटलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना चिरडले. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला.
बुलडाण्यातील खामगाव शहरात रावण टेकडी घरकूल परिसरात आज (२५ डिसेंबर) अंगावर शहारे आणणारी घटना घडली.
जळगावातील जामनेर-भुसावळ रस्त्यावर गारखेडा गावाजवळ ट्रकने जोरदार धडक दिल्याने पॅजो रिक्षातील तीन जण जागीच ठार झाले.
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव वेगातील मोटारीने तिघांना भीषण धडक दिली. या धडकेत एका ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.