Page 197 of अपघात News

भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार हॅाटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना कौन्सिल हॅाल चौकात घडली.

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर दोन मोटारींची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला.

अजयपूर गावाजवळ काल रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधील नऊ मजुरांचा होरपळून मृत्यू झाला होता.

गळती होणारे तेल गोळा करण्यासाठी लगतच्या भागातील रहिवाशांनी घरातील भांडीकुंडी, हंडे, कॅन घेऊन अपघातग्रस्त ठिकाणे दाखल झाले आहेत.

चंद्रपूर-मूल महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

अचिन यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

गुजरातमधील मोरबी येथे असलेल्या मीठ कारखान्याची भिंत बुधवारी कोसळली

अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांपैकी तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत.

रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन आगरातील बागमांडले येथून सकाळी सव्वा दहाला सुटणाऱ्या बसला साखरोने फाटा येथे भीषण अपघात झाला आहे. ब्रेक

चीनच्या तिबेट एअरलाईन्सच्या एका विमानाला भीषण अपघात झालाय. १२२ प्रवासी घेऊन उड्डाण घेत असतानाच या विमानाला आग लागली.

अहमदनगर रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामणगाव जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्डयात गेली आणि भीषण अपघात झाला.