Page 199 of अपघात News

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, देवले पुलाजवळ एकाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

लोणावळामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटे देवले पुलाजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रकवर आदळून अपघात झाला.

Vishwa Deenadayalan Accident
ट्रेलरच्या धडकेमुळे टॅक्सी दरीत पडली; अपघातात भारताच्या १८ वर्षीय टेबल टेनिसपटूचा दुर्देवी अंत

केंद्रीय क्रिडा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनीही या अपघातानंतर खेद व्यक्त करत या खेळाडूला श्रद्धांजली अर्पण केलीय.

पुण्यातील वानवडीत भरधाव दुचाकी खांबावर आदळून अल्पवयीन मुलाचा मृत्यू, सहप्रवासी तरुण गंभीर जखमी

पुण्यातील वानवडी परिसरात भरधाव दुचाकी वीजेच्या खांबावर आदळून दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.

आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे बसचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, तर ४० हून अधिक वऱ्हाडी जखमी

आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे एका बसचा भीषण अपघात झाला. यात अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झालाय

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल टँकरचा अपघात; २-३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

रायगड जिल्ह्यातील खोपोलीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकर पलटी होऊन महामार्गावर २-३ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

…अन् अवघ्या काही सेकंदात १३३ प्रवाशांसह कोसळलं विमान; सर्वजण दगावल्याची भीती, भीषण अपघाताचा व्हिडीओ Viral

या विमानात असेलेल्या १३३ प्रवाशांपैकी एकही प्रवाशी बचावल्याची शक्यता नाही.

KERALA FOOTBALL ACCIDENT
फुटबॉलचा सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांवर कोसळली गॅलरी, दोनशे जखमी, केरळमधील थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

सामना सुरु होण्याआधी गॅलरी कोसळी. या अपघातात गॅलरीवर बसलेले शेकडो प्रेक्षक खाली कोसळले.