Page 8 of अपघात News

Shocking video: प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही…

पुण्याहून रायगडच्या दिशेने येणाऱ्या खाजगी बसला ताम्हणी घाटात अपघात झाला.

Jaipur Chemical Tanker Explosion : या स्फोटानंतर टँकरला लागलेल्या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईत एका ‘बेस्ट’ बसने नऊ-दहा जणांना चिरडले आणि बुधवारी एक फेरीबोट बुडून १३ जणांचे प्राण गेले. ‘बेस्ट’ बसच्या चालकास…

दीपक तिलेकर दर महिन्याला किमान एकदा तो बोटीच्या इंजिनच्या देखभाल दुरुस्तीसाठी मुंबईत आला होता. बोट अपघातात त्याचा मृत्यू झाला

कुलाबा पोलिसांनी दीपक यांच्या मृत्यूची माहिती दिल्यानंतर वाकचौरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

मुंबईतील बोट अपघातात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील अहिरे कुटूंबातील तिघांचा समावेश आहे.

मृताचे नाव मेहताब शेख (२२) असे आहे.

बागलाण तालुक्यातील ताहाराबाद-पिंपळनेर मार्गावर दसवेल गावाजवळ बुधवारी रात्री राज्य परिवहन बसची ट्रॅक्टरला धडक बसल्याने २० ते २५ प्रवासी जखमी झाले.

Mumbai Elephanta Boat Accident: मुंबईतच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत १३ जणांचा बळी गेला असून ३ जण जखमी झाले आहेत.

बोटीवर नव्वदपेक्षा अधिक प्रवासी होते. मात्र कर्मचारी पाच ते दहाच होते. अपघात झाल्यावर बोटीवर गोंधळ झाला.

प्रवासी बोटीला नौदलाच्या ‘स्पीड बोट’ने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून किमान ९८ जण जखमी झाले…