पुणे : कात्रज परिसरात अपघात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू ; दुचाकीवरील दोघे जखमी कात्रज परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. July 1, 2022 14:40 IST
दुभाजकाला गाडी धडकल्याने दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू अगरवाल हा मूळचा भुसवाळ येथील रहिवासी असून तो त्याच्या आत्याला भेटण्यासाठी बालेवाडीला आला होता By लोकसत्ता टीमJuly 1, 2022 01:04 IST
वीज पडून राजुरा तालुक्यातील युवा शेतकरी ठार त्यांची पत्नी गंभीर जखमी असून राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. By लोकसत्ता टीमJuly 1, 2022 00:57 IST
अपघातप्रवण क्षेत्र लपविण्याचा खटाटोप ; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पितळ उघडे २०१५ मध्ये एका वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार आच्छाड ते दहिसर या ११८ कि.मी. अंतरामध्ये विविध सुमारे ८२ अपघात प्रवण क्षेत्रे होती. By लोकसत्ता टीमJuly 1, 2022 00:30 IST
चिमूर तालुक्यातील शेतमजुराचा वीज पडून मृत्यू शेतमजूर रामकृष्ण नामदेव नेवारे (३७) हे नानाजी दोडके यांच्या मालकीच्या शेतात वखरणी करीत होते. By लोकसत्ता टीमJune 29, 2022 21:25 IST
नवी मुंबई : उद्वाहन कोसळून चार कामगारांचा मृत्यू ; दोन जण गंभीर जखमी, तळोजात सिडको इमारतीचे काम सुरू असताना दुर्घटना या प्रकरणी तळोजा पोलिसांनी बी.जी. शिर्के कंपनीविरोधात हलगर्जीपणा व सुरक्षा साधने न पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJune 29, 2022 20:38 IST
मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक ; दुचाकीवरील महिलेसह तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू पुष्पा पवन शर्मा आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा युवराज अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमJune 28, 2022 17:54 IST
शहरात वेगवेगळ्या अपघातात तीन पादचाऱ्यांचा मृत्यू लोहगाव, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग तसेच नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात हे अपघात झाले. By लोकसत्ता टीमJune 28, 2022 15:39 IST
सिंहगडावर ट्रेकिंग दरम्यान कडा कोसळून पुण्यातील तरूण गिर्यारोहकाचा मृत्यू कल्याण दरवाजाच्या बुरुजा जवळील कडा कोसळला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2022 15:32 IST
डोंबिवलीत जोंधळे कॉलेजची विद्यार्थिनी दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी धडक दिल्यानंतर दुचाकी स्वार घटनास्थळावरून पळून गेला. By लोकसत्ता टीमJune 25, 2022 13:27 IST
‘लोकल’ला लटकून प्रवास करणे धोक्याचेच ; कळव्याजवळील तरुणाच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल तरुणाच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 24, 2022 12:17 IST
Maharashtra Latest News Updates: महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर… Maharashtra News Today, 20 June 2022 : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 21:09 IST
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा
२ मार्च पासून पालटणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती, पैसा अन् धन संपत्तीची कमतरता भासणार नाही
“मी त्यांची प्राथमिकता नाही…”, जया यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणाल्या, “त्यांची गर्लफ्रेंड…”
9 पूजा सावंत सासरच्या कुटुंबीयांसह पोहोचली कोकणात! सासू-सासरे, दीर अन् जाऊबाईंना पाहिलंत का? नवऱ्याने शेअर केले फोटो
“साहित्यिकांनीही मर्यादा पाळायला हव्यात”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला; म्हणाले, “पार्टी लाईनवर…”
‘एक बदनाम आश्रम सीझन ३’ ते ‘डब्बा कार्टेल’; ओटीटीवर या आठवड्यात कोणते चित्रपट व वेब सीरिज प्रदर्शित होणार?