Kamothe Navi Mumbai Accident 3
नवी मुंबईत ५ गाड्यांचा विचित्र अपघात, एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी, ३ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी

नवी मुंबईत रविवारी (१९ जून) झालेल्या दोन अपघातांमुळे शीव पनवेल महामार्गावर खारघर ते कळंबोलीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

road-accident-
मुळशीत जीपच्या धडकेने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; जीप चालकाविरोधात गुन्हा दाखल

अपघातानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

landslide at chembur
मुंबई: टेकडीवरून दगड कोसळल्यामुळे दोन तरुण जखमी

चेंबूरमधील नवीन भारत नगरमधील भीम टेकडी परिसरात रविवारी सकाळी सहाच्या सुमारास टेकडीवरून मोठा दगड घरंगळून एका घरावर पडला.

Satara Varkari Accident Wari Kolhapur
साताऱ्यात वारकऱ्यांच्या ट्रॉलीला टेम्पोची धडक, एका वारकऱ्याचा मृत्यू, तर ३० जखमी

साताऱ्यातील शिरवळ गावच्या हद्दीत पुणे-बंगळूर महामार्गावर वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

samruddhi mahamarg
लोकार्पणापूर्वीच समृद्धी महामार्ग ठरतोय जीवघेणा!; दोन अपघातांमध्ये तिघांनी गमावला प्राण, कार चक्काचूर

निकृष्ट कामावरूनसुद्धा समृद्धी महामार्ग चर्चेत आहे. लोकार्पणाचा कार्यक्रम दोन वेळा स्थगित करून पुढे ढकलण्यात आला.

death
पुण्यात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू, संगणक अभियंता महिलेवर गुन्हा

भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील पाषाण रस्त्यावर घडली.

Car Accident Nashik Ghoti Video
VIDEO: नाशिकमध्ये नियंत्रण सुटल्याने वाहन २०० फूट दरीत कोसळले, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

नाशिक जिल्ह्यात सिन्नर घोटी महामार्गावरील घोरवड घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन १५० ते २०० फूट खोल दरीमध्ये कोसळले.

Nashik vegetable pick up luxary accident
नाशिकमध्ये भाजीपाला पिकअप आणि लग्झरीत भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील तताणी, श्रृंगारवाडी येथून नाशिकच्या दिशेने शेतकऱ्यांसह भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअप (MH 41AU 2192) आणि एका लग्झरी…

Ahmednagar Sangamner rain house collapse2
अहमदनगरमध्ये वादळी पावसाने घर कोसळलं, संगमनेरमधील एकाच घरातील तिघांचा मुत्यू

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील आकलापूर येथे वादळीवाऱ्यात घर कोसळून एकाच घरातील तिघांचा मुत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Dangerous landing of helicopter in Kedarnath DGCA issued strict guidelines
VIDEO : केदारनाथमध्ये अनियंत्रित हेलिकॉप्टरचे धोकादायक लँडिंग; डीजीसीएने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

खराब हवामानामध्ये केदारनाथ मंदिराच्या हेलिपॅडवर खासगी हेलिकॉप्टर उतरत होते.

bus accident
उत्तराखंडमध्ये भाविकांची बस दरीत कोसळून भीषण अपघात, २२ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये मोठा भाविकांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या