accident
दुचाकीवरील ताबा सुटल्याने सांगलीत भीषण अपघात; तीन युवक ठार, अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी

जत तालुक्यातील बिरनाळ ओढ्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे.

accident news
पुणे-बंगळूर मार्गावर भीषण अपघात; कार आणि कंटेनरच्या धडकेत एकाच कुटुंबातील ५ ठार, कारचा चुराडा!

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठिमागून धडक दिल्याने हा अपघात घडला.

beed accident
बीडमध्ये भीषण अपघात; रिक्षा आणि कारच्या धडकेत चौघांचा मृत्यू, पाच जण जखमी!

बीडमध्ये रिक्षा आणि मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

death
फाटक ओलांडणे बेतले जीवावर; रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक जण जखमी

रेल्वे स्थानकातील अरुंद जिन्यामुळे तसेच सरकते जिने नसल्याने प्रवासी फाटकातून ये-जा करत असतात.

Six persons were killed and ten others injured in a road accident between a truck and a parked lorry in Palnadu district
आंध्रप्रदेशात मोठा अपघात! रस्त्यावर उभ्या लॉरीला वेगाने आलेल्या ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू; १० जखमी

जखमींना उपचारासाठी नरसरावपेट येथील गुरजाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

airplane
नेपाळमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले, ठाण्यातील चार जणांचा अजूनही शोध सुरुच

न्यायालयाच्या आदेशानुसार त्रिपाठी दाम्पत्य वर्षातून एकदा एकत्र येऊन दोन्ही मुलांना दहा दिवस मुलांना फिरायला घेऊन जायचे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या