हिंगोली जिल्ह्यात खासगी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू,२४ जखमी

हिंगोली जिल्ह्यातील बुधवारी (२९ डिसेंबर) कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर पार्टी मोड शिवारामध्ये ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला.

पुण्यात ब्रेक फेल झालेल्या आयशर ट्रने तिघांना चिरडले, १५ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणासह सर्वांचा मृत्यू

पुण्यात नियंत्रण सुटलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना चिरडले. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला.

बुलडाण्यात अंगावर शहारे आणणारी घटना, पतंग उडवताना गच्चीवरुन पडल्याने चिमुकल्याच्या पोटात घुसली लोखंडी सळई

बुलडाण्यातील खामगाव शहरात रावण टेकडी घरकूल परिसरात आज (२५ डिसेंबर) अंगावर शहारे आणणारी घटना घडली.

जळगावात ट्रकची रिक्षाला जबर धडक, तिघे जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी

जळगावातील जामनेर-भुसावळ रस्त्यावर गारखेडा गावाजवळ ट्रकने जोरदार धडक दिल्याने पॅजो रिक्षातील तीन जण जागीच ठार झाले.

Video : भरधाव वेगातील मोटारीने तिघांना चिरडले; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, १०० सीसीटीव्ही तपासून आरोपीचा छडा

पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव वेगातील मोटारीने तिघांना भीषण धडक दिली. या धडकेत एका ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

women escaped local accident cctv footage dombivali station
Video : डोंबिवलीत लोकलमध्ये चढण्याची जीवघेणी धडपड, थोडक्यात बचावले महिलेचे प्राण; CCTV मध्ये थरारक दृश्य कैद!

डोंबिवली रेल्वे स्थानकावर एका महिलेचा धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल जाऊन ती खाली पडली. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांमुळे तिचे प्राण वाचले!

आळंदीला चाललेल्या पायी दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात; ४ वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जण जखमी

कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने पुण्यात मोठा अपघात झाला.

संबंधित बातम्या