सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत कारचा चुराडा; एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबादच्या अळणी पाटी भागात हा भीषण अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 31, 2021 11:22 IST
हिंगोली जिल्ह्यात खासगी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू,२४ जखमी हिंगोली जिल्ह्यातील बुधवारी (२९ डिसेंबर) कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर पार्टी मोड शिवारामध्ये ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 29, 2021 18:17 IST
पुण्यात ब्रेक फेल झालेल्या आयशर ट्रने तिघांना चिरडले, १५ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणासह सर्वांचा मृत्यू पुण्यात नियंत्रण सुटलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना चिरडले. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 28, 2021 21:17 IST
बुलडाण्यात अंगावर शहारे आणणारी घटना, पतंग उडवताना गच्चीवरुन पडल्याने चिमुकल्याच्या पोटात घुसली लोखंडी सळई बुलडाण्यातील खामगाव शहरात रावण टेकडी घरकूल परिसरात आज (२५ डिसेंबर) अंगावर शहारे आणणारी घटना घडली. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 25, 2021 18:40 IST
जळगावात ट्रकची रिक्षाला जबर धडक, तिघे जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी जळगावातील जामनेर-भुसावळ रस्त्यावर गारखेडा गावाजवळ ट्रकने जोरदार धडक दिल्याने पॅजो रिक्षातील तीन जण जागीच ठार झाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 21, 2021 20:29 IST
Video : भरधाव वेगातील मोटारीने तिघांना चिरडले; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, १०० सीसीटीव्ही तपासून आरोपीचा छडा पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव वेगातील मोटारीने तिघांना भीषण धडक दिली. या धडकेत एका ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 17, 2021 15:05 IST
Video : डोंबिवलीत लोकलमध्ये चढण्याची जीवघेणी धडपड, थोडक्यात बचावले महिलेचे प्राण; CCTV मध्ये थरारक दृश्य कैद! डोंबिवली रेल्वे स्थानकावर एका महिलेचा धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल जाऊन ती खाली पडली. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांमुळे तिचे प्राण वाचले! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 4, 2021 17:47 IST
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 1, 2021 22:45 IST
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा ‘गंभीर’ अपघात; मुलासोबत बाईक चालवताना… अपघातानंतर वॉर्नला पाय किंवा नितंब मोडले जाण्याची भीती वाटत होती. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 29, 2021 10:02 IST
आळंदीला चाललेल्या पायी दिंडीत पिकअप शिरल्याने अपघात; ४ वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जण जखमी कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप शिरल्याने पुण्यात मोठा अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 28, 2021 09:18 IST
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Accident : बोगद्यात अपघात, BMW चा चक्काचूर, मदतीसाठी अर्धा तास याचना, पण…; भयंकर अपघातातून वाचलेल्या महिलेचा थरारक अनुभव
मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, ती ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींची आहे नातेवाईक
Ladki Bahin Yojana Next Installment: ‘लाडक्या बहिणींसाठी ३,७०० कोटींचा चेक दिला’, अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितली पैसे मिळण्याची तारीख
“मुख्यमंत्री परदेशात असताना पालकमंत्रिपदांवर स्थगिती…”, आदित्य ठाकरेंना वेगळाच संशय; म्हणाले, “पहिल्यांदाच…”
पांढरी साडी, गळ्यात मोत्याच्या माळा अन् केसात गजरा…; शिवानी सोनारला लागली हळद, अभिनेत्रीच्या लूकने वेधलं लक्ष