Video: चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारा रणवीर सिंग ट्रोल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “‘सर्कससारखा चित्रपट…” रणवीरचा ‘सर्कस’ चित्रपट फ्लॉप, नववर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या अभिनेत्याला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: January 2, 2023 09:01 IST
“माझ्याच वयाच्या अभिनेत्याच्या…” मराठमोळ्या अमृता सुभाषचा ‘गली बॉय’मध्ये रणवीरच्या आईची भूमिका करण्याबद्दल खुलासा अमृताने रणवीर सिंग आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गली बॉय’ चित्रपटात रणवीरच्या आईची भूमिका साकारली होती. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 24, 2022 12:40 IST
चर्चा रणवीर सिंगच्या दिलदारपणाची! स्पर्धकाच्या आवाजावर फिदा झालेल्या अभिनेत्याने त्याला दिली ‘ही’ मौल्यवान भेट त्याच्या नम्रपणाचं सर्वजण कौतुक करत असतात. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कDecember 17, 2022 12:08 IST
पिंपरी : कंटेनरच्या अपघातातील जखमी मुलीचा मृत्यू चाकण-शिक्रापूर मार्गावर १६ जानेवारी रोजी भरधाव कंटेनरच्या धडकेत जखमी झालेल्या मुलीचा गुरुवारी पिंपरीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. By लोकसत्ता टीम पुणे January 24, 2025 07:08 IST
‘वक्फ विधेयक’ आगामी अधिवेशनातच, येत्या दोन दिवसांत अहवालावर शिक्कामोर्तब वादग्रस्त वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) ५०० पानी अहवाल तयार झाला असून शुक्रवारी व शनिवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत त्यावर… By लोकसत्ता टीम देश-विदेश Updated: January 24, 2025 06:45 IST
Devendra Fadnavis: ९८ गुंतवणूक विदेशी, दावोसमधील करारांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा आर्थिक परिषदेचा समारोप झाल्यानंतर दावोस येथून दृकश्राव्य माध्यमातून पत्रकार परिषद घेताना फडणवीस यांनी यंदा झालेल्या करारांबाबत सविस्तर माहिती दिली. By लोकसत्ता टीम महाराष्ट्र January 24, 2025 06:34 IST
लातूरमधील पीकविमा घोटाळ्याला परळीतून खतपाणी! पीकविम्याची रक्कम लाटण्यासाठी सर्वाधिक बोगस अर्ज आढळलेल्या बीड जिल्ह्यातील परळीतून अन्य जिल्ह्यांतही बोगस अर्ज दाखल झाल्याचे उघड झाले आहे. By लोकसत्ता टीम छत्रपती संभाजीनगर January 24, 2025 06:26 IST
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी? तूर आयातीस एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने तुरीचे दर वधारण्याची शक्यता कमी आहे. गेल्या आठवड्यातच तुरीचे दर घसरले आहेत. यामागची कारणे… By प्रदीप नणंदकर लोकसत्ता विश्लेषण January 24, 2025 06:18 IST
बडे राजकारणी + विमा कंपन्या = पीक विमा घोटाळा शेती आणि शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे चित्र निर्माण करून, एक रुपयात पीकविमा योजना सुरू करण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा… By दत्ता जाधव विशेष लेख January 24, 2025 06:14 IST
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठांचे पथक बुधवारी सायंकाळी आग लागल्याच्या अफवेमुळे लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी रेल्वेतून रुळावर उड्या घेतल्या. By लोकसत्ता टीम देश-विदेश Updated: January 24, 2025 06:51 IST
लसणाच्या दरातही घसरण, प्रतिकिलो दर ६०० वरून २०० रुपयांवर सांगली बाजारात गुजरात व मध्य प्रदेशमधून दररोज १०० क्विंटल लसणाची आवक होत आहे. By लोकसत्ता टीम महाराष्ट्र Updated: January 24, 2025 07:02 IST
वनहक्क जमिनी दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने धनदांडग्यांच्या घशात वनहक्क कायद्यातून मिळालेल्या महानगरांनजीकच्या जमिनी दीर्घ मुदतीचे भाडेकरार करून धनिक बळकावत असल्याच्या तक्रारी वन विभागाकडे करण्यात आल्या आहेत. By विकास महाडिक मुंबई Updated: January 24, 2025 06:57 IST
अग्रलेख : प्रधान की सेवक? तमिळनाडू आणि पश्चिम बंगालला मात्र कुलगुरू निवडीचा अधिकार अनुक्रमे राज्य सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे द्यायचा आहे. तसा ठरावही या राज्य सरकारांनी… By लोकसत्ता टीम संपादकीय January 24, 2025 04:59 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा अपमान? केली मागच्या रांगेत जाण्याची सूचना; VIDEO तील दावा खरा की खोटा, वाचा
9 कपाळी चंद्रकोर, नऊवारी साडी अन्…; ‘असा’ पार पडला शिवानी सोनारचा लग्नसोहळा! सुंदर मंगळसूत्र पाहिलंत का?
Pune VVIP Visits : पुण्यात ‘व्हीव्हीआयपीं’चा राबता; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे ८५३ दौरे; पोलीस प्रशासनावर ताण
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत, भाषणात म्हणाले; “यावेळी मला सूड…”