Page 3 of अदा शर्मा News

the kerala story fame adah sharma
अदा शर्माने बॉलीवूडवर केला भेदभावाचा आरोप, महिलांना सेटवर मिळणाऱ्या वागणुकीवर संतापून म्हणाली, “शूटिंगसाठी आधी हिरॉईनला…”

बॉलीवूडमध्ये महिला कलाकारांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकीमुळे अदा शर्मा संतापली.

adah sharma
‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचा फोन नंबर लीक? अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवर दिली धमकी…

‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माला सोशल मीडियावर धमक्या, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने घेतली दखल

adah sharmaa
“महाराष्ट्रात जन्मलात, वाढलात तर मराठी…,” ‘द केरला स्टोरी’फेम अदा शर्माचं भाषेबद्दलचं वक्तव्य चर्चेत

अदा शर्माला उत्तम मराठी बोलता येतं. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मराठी कविता म्हणतानाचे काही व्हिडीओही शेअर केले होते.

the kerala story
‘द केरला स्टोरी’ने जमवला २०० कोटींचा गल्ला, अदा शर्माने शेअर केली खास पोस्ट म्हणाली, “चित्रपटासाठी बंगालहून आसामपर्यंत…”

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने अवघ्या १८ दिवसांमध्ये जमवला २०० कोटींचा गल्ला

the kerala story
“चित्रपटगृहांच्या मालकांना धमक्यांचे फोन…” ‘द केरला स्टोरी’चे निर्माते विपुल शाहांचा मोठा दावा, म्हणाले “बेकायदेशीर बंदी…”

पश्चिम बंगालमध्ये चित्रपटगृहांच्या मालकांना धमक्यांचे फोन येतात, ‘द केरला स्टोरी’चे निर्माते विपुल शाहांचा मोठा दावा

thekeralastory-boxofficecollection
‘द केरला स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर डंका; लवकरच गाठणार १५० कोटींचा टप्पा, कमावले ‘इतके’ कोटी

कोणताही नावाजलेला स्टार नसलेल्या ‘द केरला स्टोरी’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे