अदा शर्मा Photos
या फोटोजमध्ये अदाचे अश्रू अनावर झाले आहेत.
या फोटोशूटसाठी अदाने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
अदा शर्माचा हा लूक ‘अयाना बाय सिमी’ या डिझायनरने केला आहे आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात अदाला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटासाठी ‘सर्वात प्रॉमिसिंग अभिनेत्री’ चा पुरस्कार मिळाला.
आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स २०२४ मध्ये रेड कार्पेटवर प्रत्येक सेलिब्रिटीने आपल्या अनोख्या लूकसह प्रेक्षकांची मनं जिंकली.
अदा शर्माला बॉलिवूडमध्ये डेब्यू करुन १५ वर्ष झाली मात्र, अद्याप तिला प्रसिद्धी मिळाली नव्हती. परंतु ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने रातोरात…