MSCI seeks feedback on Adani shares
विश्लेषण: अदानींच्या ‘एमएससीआय इंडेक्स’मधील भारांक कपात काय सुचविते?

‘हिंडेनबर्ग रिसर्च’चा संशोधन अहवालानंतर अदनी समूहातील कंपन्यांच्या बाजार भांडवलाला जवळपास १२,००० कोटी डॉलरचे नुकसान सोसावे लागले. ‘एमएससीआय’च्या ताज्या पवित्र्याचे औचित्य…

adani investment in lic
“LIC च्या पॉलिसीधारकांनो…” अदाणी समूहातील गुंतवणुकीबाबत LIC च्या प्रमुखांचं मोठं विधान

अदाणी समूहातील कंपन्यांमध्ये एलआयसीने गुंतवणूक केल्यामुळे LIC वर टीका होत आहे. त्यातच आता एलआयसीकडून मोठे विधान करण्यात आले आहे.

as adani
‘गुंतवणूकदारांचे हितरक्षण कसे करणार?’, अदानी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र, सेबीला सवाल

अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवलेल्या भारतीय गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कसे करणार आहात, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सेबीला…

dv adani kharge in sasad
राज्यसभेच्या कामकाजातून शब्द वगळल्याने वाद

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणातील काही भाग वगळण्यात आल्याच्या मुद्दय़ावरून शुक्रवारी वरिष्ठ सभागृहात वादंग माजला.

adani-main01
‘मूडीज’कडून अदानी समूहातील चार कंपन्यांच्या मानांकनात कपात, संकटग्रस्त अदानी समूहाला आणखी धक्का

आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने अदानी समूहातील चार कंपन्यांच्या मानांकनात बदल केला आहे.

as adani
नॉर्वे वेल्थ फंडाची अदानी समूहातील गुंतवणूक शून्यावर

नॉर्वे वेल्थ फंडाचा गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा हा निर्णय, आजवरच्या सर्वात वाईट काळ आणि समभाग मूल्यात लक्षणीय ऱ्हास अनुभवत असलेल्या अदानी…

Gautam Adani
हिंडेनबर्गनंतर ‘अदाणी’ला आणखी एक मोठा झटका; फ्रान्ससोबतचा ५० अब्ज डॉलर्सचा करार स्थगित!

हिंडेनबर्ग अहवालात अदाणी समूहाच्या व्यवहारांवर ठपका ठेवल्यानंतर फ्रान्सने ५० अब्ज डॉलर्सचा मोठा करार रद्द केला आहे.

narendra modi adani rahul gandhi
जनतेचा विश्वास हीच ढाल!, अदानींचा नामोल्लेख टाळून पंतप्रधानांचे विरोधकांना प्रत्युत्तर

मतदारांनी काँग्रेसला सातत्याने नाकारले असून देशाची प्रगती बघून विरोधक आणखी निराश झाले आहेत.

Rahul Gandhi on Gautam Adani
Video: “माझ्या भाषणातले शब्द का काढले गेले?” राहुल गांधी संतापून माध्यमांना म्हणाले, “पंतप्रधान मोदी अदाणीला…”

राहुल गांधी यांनी मंगळवारी केलेल्या भाषणातील काही भाग लोकसभा अध्यक्षांनी वगळला. त्यानंतर खवळलेल्या राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र…

संबंधित बातम्या