as adani
ताबेगहाण समभाग सोडवण्यासाठी अदानींच्या प्रवर्तकांकडून ९२० कोटींची मुदतपूर्व कर्जफेड

सप्टेंबर २०२४ च्या मुदतीपर्यंत ही तारण कर्जे समूहातील वेगवेगळय़ा कंपन्यांसाठी घेण्यात आली होती, पण मुदतपूर्तीपूर्वीच ती फेडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Yogi Adityanath Gautam Adani 2
योगी सरकारचा अदानी समुहाला झटका, ५ हजार ४५४ कोटी रुपयांचं काम रद्द

हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारनेही अदानींना झटका दिला आहे.

Virender Sehwag's tweet created an uproar people said first invest all your money in Adani's shares
Adani Row: ‘तुझ्याकडे अदानींचे शेअर्स आहेत?’ सेहवागच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, सोशल मीडियावर झाला ट्रोल

वीरेंद्र सेहवागने अदानी ग्रुप संदर्भात केलेले ट्विट सध्या खूप व्हायरल होत असून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आलेला आपल्याला पाहायला मिळत…

sanjay raut on lic
“मागच्या सात वर्षात LIC चे ५० हजार कोटी बुडाले, तरीही सरकार…”, संजय राऊत म्हणाले, “हे निर्लज्जपणाचे…”

अमृतकाळातील महाघोटाळा समोर आला आहे. या महाघोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी बोलणार? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

Adani, three companies, under surveillance, Adani Enterprises, shares, removed, US market
अदानींच्या तीन कंपन्यांवर आता बाजारात ‘अतिरिक्त पाळत’; अमेरिकी बाजार निर्देशांकातूनही गच्छंती

‘एएसएम’ अंतर्गत पाळतीसाठी समभाग निश्चित करण्याचा निर्णय हा पूर्णपणे बाजारातील देखरेखवर आधारीत आहे आणि संबंधित कंपनीविरूद्धची प्रतिकूल कारवाई तिला समजले…

gautam adani enterprises s&p dow jones
विश्लेषण: गौतम अदाणींचा पाय आणखी खोलात; S&P Dow Jones च्या यादीतून ‘अदाणी’ची गच्छन्ती! नेमकं घडतंय काय?

अदाणी उद्योग समूहाच्या चिंता दिवसेंदिवस वाढतच असून आता S&P Dow Jones Indices मधूनही त्यांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

adani-main01
‘अदानी’च्या कर्जाची चौकशी; बँकांना तपशील सादर करण्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे आदेश

समूहातील सूचिबद्ध १० कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्याचे तब्बल ८.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या