Video: “माझ्या भाषणातले शब्द का काढले गेले?” राहुल गांधी संतापून माध्यमांना म्हणाले, “पंतप्रधान मोदी अदाणीला…” राहुल गांधी यांनी मंगळवारी केलेल्या भाषणातील काही भाग लोकसभा अध्यक्षांनी वगळला. त्यानंतर खवळलेल्या राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 8, 2023 22:49 IST
औष्णिक प्रकल्पातील मोफत राखेची ‘विक्री’, ‘अदानी’च्या डहाणू प्रकल्पातील राख वितरणाचे कंत्राट गुजरातच्या कंपनीला कंपनीकडून देखभाल शुल्काच्या नावाखाली वसुली By नीरज राऊतFebruary 8, 2023 00:38 IST
‘अदानी’वरून संसदेत वादंग, मोदींमुळे अदानींचा साम्राज्यविस्तार राहुल गांधींचा आरोप पुरावे द्या, अन्यथा माफी मागा : भाजप By लोकसत्ता टीमFebruary 8, 2023 00:03 IST
अदाणी समूहाबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मोठे विधान; LIC, SBI बाबतही मौन सोडले अदाणी समूहाच्या विषयावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मोठे वक्तव्य. म्हणाल्या, नियामक मंडळ आपला निर्णय घेईल. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2023 11:00 IST
“…तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते, हा फुगा लवकरच फुटेल, आता…”, अदाणी प्रकरणावरून ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल! “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चेष्टा ‘मौनीबाबा’ म्हणून करणाऱ्यांकडून असे मौन बाळगणे…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 7, 2023 09:18 IST
‘एलआयसी’ने धोकायदायक गुंतवणूक का केली?, ‘हम अदानी के है कौन?’ मालिकेत काँग्रेसचे आणखी तीन सवाल ‘हम अदानी के है कौन’ प्रश्नमालिकेत सोमवारी काँग्रेसने केंद्र सरकारला आणखी तीन प्रश्न विचारले. By लोकसत्ता टीमFebruary 7, 2023 00:02 IST
संसद आवारात ‘अदानी’विरोधात निदर्शने, ‘अदानी मोदी में यारी है..’च्या घोषणा विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकार आणि अदानी समूहाविरुद्ध संसदेच्या आवारात निदर्शने केली. By पीटीआयFebruary 7, 2023 00:02 IST
ताबेगहाण समभाग सोडवण्यासाठी अदानींच्या प्रवर्तकांकडून ९२० कोटींची मुदतपूर्व कर्जफेड सप्टेंबर २०२४ च्या मुदतीपर्यंत ही तारण कर्जे समूहातील वेगवेगळय़ा कंपन्यांसाठी घेण्यात आली होती, पण मुदतपूर्तीपूर्वीच ती फेडण्यात आल्याचे सांगण्यात आले. By पीटीआयFebruary 7, 2023 00:02 IST
योगी सरकारचा अदानी समुहाला झटका, ५ हजार ४५४ कोटी रुपयांचं काम रद्द हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारनेही अदानींना झटका दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 6, 2023 20:05 IST
Adani Row: ‘तुझ्याकडे अदानींचे शेअर्स आहेत?’ सेहवागच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, सोशल मीडियावर झाला ट्रोल वीरेंद्र सेहवागने अदानी ग्रुप संदर्भात केलेले ट्विट सध्या खूप व्हायरल होत असून सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आलेला आपल्याला पाहायला मिळत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: February 6, 2023 17:50 IST
“मागच्या सात वर्षात LIC चे ५० हजार कोटी बुडाले, तरीही सरकार…”, संजय राऊत म्हणाले, “हे निर्लज्जपणाचे…” अमृतकाळातील महाघोटाळा समोर आला आहे. या महाघोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी बोलणार? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 6, 2023 11:28 IST
लालकिल्ला : ‘सूटबूट की सरकार’चा डाग गडद अदानी प्रकरण हा ‘सूटबूट की सरकार’ नंतर केंद्र सरकारला मिळलेला सर्वात मोठा दणका ठरू शकतो. By महेश सरलष्करFebruary 6, 2023 03:31 IST
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
Crime News : मधुचंद्रासाठी गोव्याला गेलेल्या जोडप्याची हाणामारी, पतीला सोडून विमानाने परतली पत्नी फ्रीमियम स्टोरी
IND vs PAK ICC Events Record : ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मध्ये भारताविरोधात पाकिस्तानचं पारडं जड! जाणून घ्या ‘हेड टू हेड’ रेकॉर्ड