dipika-chikhaliya-on-adipurush
“रामायण हे मनोरंजनासाठी नाही”, सीता मातेची भूमिका साकारलेल्या दीपिका चिखलीया यांचं वक्तव्य, म्हणाल्या, “आदिपुरुष…”

दीपिका चिखलीया यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे.

saif ali khan adipurush
‘आदिपुरुष’मध्ये रावणाची भूमिका सैफ अली खानला नव्हे तर ‘या’ बॉलीवूड सुपरस्टारला केली होती ऑफर; अभिनेत्याने भूमिका नाकारली कारण…

सैफ अली खान नव्हे तर रावणाच्या भूमिकेसाठी ‘हा’ अभिनेता होता ओम राऊतची पहिली पसंती

manoj-muntashir
हनुमानानंतर ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांना आठवला महाभारतातील कर्ण, म्हणाले…

“हनुमान हा देव नाही, तो रामाचा भक्त आहे. तर त्याला आपण देव बनवलं,” असं विधान त्यांनी केलं होतं.

Adipurush Box Office Collection Day 5
प्रभास-क्रितीच्या ‘आदिपुरुष’ची जादू पडली फिकी, चित्रपटाने पाचव्या दिवशी कमावले फक्त…

Adipurush Box Office Collection Day 5 : ‘आदिपुरुष’ चित्रपटाने पाचव्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

adipurush movie controversy
Adipurush Movie Row: “मला कळत नाहीये की मनोज मुंतशिर यांनी…”, ‘रामायण’ बनवणारे रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांची नाराजी!

“सरस्वती येते तेव्हा तिची काही बंधनंही येतात. त्या कलेची जबाबदारी, कलेचा गैरवापर या सगळ्यांचं…!”

manoj-muntashir
15 Photos
महागड्या गाड्यांचे मालक आहेत ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर; संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का

आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोज मुंतशीर यांनी प्रसिद्धीसोबतच भरपूर संपत्तीही जमवली आहे.

bollywood ramayana fame arun govil slams adipurush makers
“हनुमानासाठी राखीव जागा ठेवणं म्हणजे प्रमोशनल स्टंट…” ‘रामायण’फेम अरुण गोविल ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर संतापले

‘रामायण’फेम अरुण गोविल यांचे ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर टीकास्त्र

kriti shawl
‘आदिपुरुष’मधील सीतेचा शाही थाट! प्रीमियर शोला परिधान केली रामायणाचं नक्षीकाम केलेली पश्मीना शाल, किंमत तब्बल…

क्रितीने ड्रेसवर घेतलेल्या या पश्मीना शालीची जी किंमत आहे त्यात एक आलिशान गाडी खरेदी करता येईल.

adipurush-all-india-cine-workers
‘आदिपुरुष’च्या अडचणीत आणखी वाढ; ‘All India Cine workers Aassociation’कडूनही चित्रपटावर बंदी घालायची मागणी

सिने वर्कर्स असोसिएशनने या चित्रपटावर बंदी घालायची विनंती करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे

manoj-muntashir
“हनुमान देव नव्हते ते तर…” ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांच्या विधानाने नवा वाद

चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादादरम्यान लेखक मनोज मुंतशीर यांनी हनुमानाबद्दल नवीन विधान केलं आहे.

radhika-deshpande-on-adipurush
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खानच्या भूमिकेची बालकलाकाराशी केली तुलना, म्हणाली, “आमच्या समीरला…”

“‘आदिपुरुष’मधील सैफ अली खान…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “रावणाच्या रुपात बघण्यासाठी…”

संबंधित बातम्या