Page 2 of अदिती राव हैदरी News
Aditi Rao Hydari and Siddharth Got engaged : अदिती राव हैदरी व सिद्धार्थ यांनी एंगेजमेंट केली आहे.
Aditi Rao Hydari Siddharth Wedding: अदिती राव हैदरी व अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशिपमध्ये होते.
अभिनेत्रीच्या पहिल्या पतीने काही महिन्यांपूर्वी ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ
सिद्धार्थशी मैत्रीपेक्षा जास्त नातं आहे का? अदिती राव हैदरी उत्तर देत म्हणाली…
अदिती सिद्धार्थबरोबर अनेकदा वेळ घालवताना दिसते. अलीकडेच तिने सिद्धार्थबरोबरचा डान्स रील शेअर केला होता.
हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या तुलनेत दक्षिणेतील चित्रपट निर्मात्यांनी अदिती राव हैदरीच्या प्रतिभेचा चांगला वापर केल्याची गेले काही दिवस चर्चा होती.
अदिती आणि सिद्धार्थ यांनी २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘महा समुद्रम’ या रोमँटिक अॅक्शन चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
अदिती राव हैदरी एका दाक्षिणात्य अभिनेत्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.