आदित्य एल१ Photos

भारतीय अंतराळ संशोधन संस्था(Indian Space Research Organisation) इस्रोने नुकतेच चांद्रयान ३ (Chandrayaan 3)मोहिम यशस्वीरित्या राबवली आहे. त्यानंतर आता इस्त्रो सुर्याचा अभ्यास करणार आहे यासाठी इस्रो आदित्य एल-१ (Aditya L1) हे यान सूर्याच्या दिशेने पाठवणार आहे. या सौरमोहिमेद्वारे, सूर्याचं तापमान, ओझोनचा थर, पृथ्वीवर होणारा अतिनील किरणांचा परिणाम, अंतराळातील हवामान, सौरवादळं आणि त्याचा पृथ्वीवर होणारा परिणाम अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा आदित्य एल-१ हे यान अवकाशात झेपावणार आहे.

पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह सूर्याच्या दिशेने पाठवला जाईल. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता हे अवकाश यान लाँच केलं जाईल. आदित्य एल-१ नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी हे पेज नक्की तपासून पाहा
Read More
Gaganyaan 1 to Mangalyaan 2, ISRO will launch these 6 space missions in 2024
7 Photos
गगनयान १ ते मंगळयान २; २०२४ मध्ये ISRO च्या सहा अवकाश मोहिमा, भारत कोणकोणत्या ग्रहांवर तिरंगा फडकवणार

इस्रोने २०२३ मध्ये चांद्रयान ३ आणि आदित्य एल१ सह अनेक यशस्वी अवकाश मोहिमा राबवल्या. भारताची ही अंतराळ संशोधन संस्था पुढच्या…