अफगाणिस्तान

महाभारतामध्ये कौरवाचा मामा शकुनी याचं गांधार नावाचे राज्य होते. पूर्वीच्या काळी सिंधू नदीच्या पलिकडे भारतीय गणराज्ये पसरली होती. ज्या ठिकाणी गांधार देश होता, तेथे आत्ताचा अफगाणिस्तान (Afghanistan)आहे. आशिया खंडाच्या मध्यभागी असलेल्या अफगाणिस्तानमधून प्रवासी, व्यापारी ये-जा करत असत. तेव्हा हा देश आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संपन्न होता. तेथे सापडेल्या गौतम बुद्धांच्या मूर्ती आणि अन्य अवशेषांद्वारे एकेकाळी तेथे हिंदू, बौद्ध, जैन धर्मीय राहत असल्याचा अंदाज लावला जातो. सध्या या देशामधील बहुतांश लोकसंख्या मुस्लीम धर्मीय आहे.

सोव्हिएत युद्धानंतर सुरु असलेल्या गृहयुद्धामध्ये अफगाणिस्तानचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर देशावर तालिबान या अतिरेकी संस्थेची सत्ता होती. पुढे अमेरिकेच्या पुढाकाराने तेथे नाटोद्वारे हल्ला केला गेला. बरीच वर्ष अमेरिकन फौजा अफगाणिस्तानमध्ये होत्या. २०२१ मध्ये सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. काबुल (Kabul) ही अफगाणिस्तानची राजधानी आहे. या शेजारी देशाबरोबर भारताचे चांगले संबंध आहेत.
Read More
South Africas sports minister calls for boycott of Afghanistan match in Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : ‘अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाका…’, दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडामंत्र्यांची मागणी

Champions Trophy 2025 Updates : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानप्रमाणेच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका एकाच गटात आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडामंत्र्यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर…

afganisthan and india meeting
अफगाणी नागरिकांना व्हिसा सुरू करा! तालिबानची भारताकडे मागणी

भारत व तालिबानशासित अफगाणिस्तानमध्ये पहिली उच्चस्तरीय बैठक बुधवारी दुबईत झाली. यात अफगाणिस्तानने तेथील उद्याोजक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना भारताने व्हिसा द्यावा…

India move to engage with Taliban government
तालिबानशी भारताची चर्चा; काय आहे उद्दिष्ट?

India Taliban meeting परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी तालिबान शासित अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांची भेट घेतली.

wakahan corridor afghanistan
अफगाणिस्तानच्या ‘चिकन नेक’वर पाकिस्तानचा ताबा? काय आहे वाखान कॉरिडॉर?

Wakhan Corridor Afghanistan अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी युद्धविमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे प्रदेशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली असून प्रदेशातील तणाव वाढला आहे.

afghanistan cricket loksatta
तालिबानच्या तावडीतून सुटल्या, पण… अफगाण महिला क्रिकेटपटूंचा आजही अस्तित्वासाठी लढा का? पुरुष क्रिकेटपटूंसारखी मान्यता का नाही?

आयसीसीच्या नियमानुसार एखाद्या क्रिकेट संघटनेला तेथील सरकारची मान्यता अनिवार्य असते. अफगाणिस्तानच्या पुरुष संघाला ती आजही आहे. पण तालिबान राजवटीकडून महिला…

taliban restriction on women
अश्लीलतेचे कारण देत महिलांना खिडकीच्या बाहेर बघण्यासही घातली बंदी; तालिबानच्या नव्या महिलाविरोधी फतव्यात काय?

Taliban afghan women restriction अफगाण महिला आणि मुलींवर तालिबान एकपाठोपाठ एक निर्बंध लादत आहे. तालिबानने नुकतंच जारी केलेल्या फतव्यात अफगाण…

Rahmat Shah becomes 1st batter to score most runs for Afghanistan in a Test innings ZIM vs AFG Bulawayo test
Rahmat Shah : रहमत शाहचे ऐतिहासिक द्विशतक! अफगाणिस्तानसाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Rahmat Shah double century : बॉक्सिंग डे कसोटी झिम्बाब्वे संघाने प्रथम फलंदाजी करताना ५८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनीही दमदार…

Zimbabwe Creates History With Registering Highest Total in Test Cricket of 536 Runs in ZIM vs AFG
ZIM vs AFG: तीन खेळाडूंची शतकं आणि धावांचा डोंगर! झिम्बाब्वे संघाने घडवला इतिहास, कसोटीमध्ये उभारली सर्वात मोठी धावसंख्या

Zimbabwe Highest Score in Test History: झिम्बाब्वेच्या संघाने अफगाणिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यात तीन फलंदाजांच्या शतकी खेळीच्या जरावर कसोटी इतिहासातील त्यांची सर्वात…

pakistan airstrikes in Paktika kill 46 people
‘पाकिस्तानच्या हल्ल्यात ४६ ठार’ ; नागरिकांना लक्ष्य केल्याचा अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचा दावा

अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ता फितरत म्हणाले की, पाकतिका प्रदेशातील बरमल जिल्ह्यातील चार ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

Afghanistan garlic imported
पुणे : अफगाणिस्तानातील लसूण बाजारात, उच्चांकी दरामुळे लसणाची आयात

देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला उच्चांकी दर मिळाले आहेत. लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात आला आहे.

What does India buy from Afghanistan?
9 Photos
भारत अफगाणिस्तानकडून खरेदी करतो ‘या’ महत्वपूर्ण वस्तू

What does India buy from Afghanistan: भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारी संबंध खूप चांगले आहेत. भारत अफगाणिस्तानातून अनेक वस्तू मोठ्या प्रमाणात…

india, taliban, importance of Afghanistan
विश्लेषण : भारताची अखेर तालिबानशी चर्चा! अफगाणिस्तान आपल्यासाठी का महत्त्वाचा? प्रीमियम स्टोरी

अफगाणिस्तानचे भू-सामरिक स्थान भारतासाठी आजही महत्त्वाचे आहे. नैसर्गिक आपत्ती, रोगराई यांचा सामना करण्याची तालिबान राजवटीची क्षमता नाही. पण यासाठी त्यांना…

संबंधित बातम्या