Page 6 of अफगाणिस्तान टीम News
आजच्या पराभवानंतर अफगाणिस्तान हा नेदरलँड्सनंतर सुपर-१२ मधून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला आहे. श्रीलंकेचे उपांत्य फेरीतील आव्हान अजूनही कायम आहे.
श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत ३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये श्रीलंकेने दोन विजय मिळवले आहेत.
अफगाणिस्तानच्या खात्यात २ गुण जमा झाले असले तरी त्यांचा आतापर्यंत एकही विजय मिळालेला नाही. पण यामुळे आयर्लंडचा फायदा झाला.
मेलबर्नमध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. अ गटात किवी संघ ३ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सराव सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीच्या यॉर्करने फलंदाज गुरबाजला रुग्णालयात पाठवले.
या सामन्यानंतर घडलेल्या घटनेमुळे आशिया चषक स्पर्धेला गालबोट लागले आहे.
दोन्ही संघांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने हा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाईल.
अफगाणिस्तानला ६ बाद १२९ असे रोखल्यानंतर पाकिस्तानने १९.२ षटकांत ९ बाद १३१ धावा केल्या.
Pakistan vs Afghanistan : आशिया चषक २०२२ अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला.
Pakistan vs Afghanistan Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ च्या चौथ्या फेरीत अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू आहे.
यूएईमध्ये सुरू असलेल्या श्रीलंका-अफगाणिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला.
अफगाणिस्तानमधील महिला क्रिकेट जवळपास पूर्णपणे थांबले आहे. परंतु पुरुषांच्या क्रिकेट संघाला तालिबानी राजवटीकडून फारसा विरोध पत्करावा लागलेला नाही.