महाभारतामध्ये कौरवाचा मामा शकुनी याचं गांधार नावाचे राज्य होते. पूर्वीच्या काळी सिंधू नदीच्या पलिकडे भारतीय गणराज्ये पसरली होती. ज्या ठिकाणी गांधार देश होता, तेथे आत्ताचा अफगाणिस्तान (Afghanistan)आहे. आशिया खंडाच्या मध्यभागी असलेल्या अफगाणिस्तानमधून प्रवासी, व्यापारी ये-जा करत असत. तेव्हा हा देश आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संपन्न होता. तेथे सापडेल्या गौतम बुद्धांच्या मूर्ती आणि अन्य अवशेषांद्वारे एकेकाळी तेथे हिंदू, बौद्ध, जैन धर्मीय राहत असल्याचा अंदाज लावला जातो. सध्या या देशामधील बहुतांश लोकसंख्या मुस्लीम धर्मीय आहे.
सोव्हिएत युद्धानंतर सुरु असलेल्या गृहयुद्धामध्ये अफगाणिस्तानचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर देशावर तालिबान या अतिरेकी संस्थेची सत्ता होती. पुढे अमेरिकेच्या पुढाकाराने तेथे नाटोद्वारे हल्ला केला गेला. बरीच वर्ष अमेरिकन फौजा अफगाणिस्तानमध्ये होत्या. २०२१ मध्ये सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. काबुल (Kabul) ही अफगाणिस्तानची राजधानी आहे. या शेजारी देशाबरोबर भारताचे चांगले संबंध आहेत. Read More
आपापल्या सलामीच्या सामन्यांत पराभव पत्करणारे इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आज, बुधवारी आमनेसामने येणार आहेत.
रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्या दरम्यान मालवण वायरी आडवन येथील एका मुस्लिम भंगार व्यावसायिक आणि त्याच्या कुटूंबियांने भारताच्या विरोधात…
Champions Trophy 2025 Updates : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानप्रमाणेच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका एकाच गटात आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडामंत्र्यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर…
भारत व तालिबानशासित अफगाणिस्तानमध्ये पहिली उच्चस्तरीय बैठक बुधवारी दुबईत झाली. यात अफगाणिस्तानने तेथील उद्याोजक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना भारताने व्हिसा द्यावा…
Wakhan Corridor Afghanistan अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी युद्धविमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे प्रदेशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली असून प्रदेशातील तणाव वाढला आहे.
आयसीसीच्या नियमानुसार एखाद्या क्रिकेट संघटनेला तेथील सरकारची मान्यता अनिवार्य असते. अफगाणिस्तानच्या पुरुष संघाला ती आजही आहे. पण तालिबान राजवटीकडून महिला…