अफगाणिस्तान News

महाभारतामध्ये कौरवाचा मामा शकुनी याचं गांधार नावाचे राज्य होते. पूर्वीच्या काळी सिंधू नदीच्या पलिकडे भारतीय गणराज्ये पसरली होती. ज्या ठिकाणी गांधार देश होता, तेथे आत्ताचा अफगाणिस्तान (Afghanistan)आहे. आशिया खंडाच्या मध्यभागी असलेल्या अफगाणिस्तानमधून प्रवासी, व्यापारी ये-जा करत असत. तेव्हा हा देश आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संपन्न होता. तेथे सापडेल्या गौतम बुद्धांच्या मूर्ती आणि अन्य अवशेषांद्वारे एकेकाळी तेथे हिंदू, बौद्ध, जैन धर्मीय राहत असल्याचा अंदाज लावला जातो. सध्या या देशामधील बहुतांश लोकसंख्या मुस्लीम धर्मीय आहे.

सोव्हिएत युद्धानंतर सुरु असलेल्या गृहयुद्धामध्ये अफगाणिस्तानचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर देशावर तालिबान या अतिरेकी संस्थेची सत्ता होती. पुढे अमेरिकेच्या पुढाकाराने तेथे नाटोद्वारे हल्ला केला गेला. बरीच वर्ष अमेरिकन फौजा अफगाणिस्तानमध्ये होत्या. २०२१ मध्ये सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. काबुल (Kabul) ही अफगाणिस्तानची राजधानी आहे. या शेजारी देशाबरोबर भारताचे चांगले संबंध आहेत.
Read More
Afghanistan garlic imported
पुणे : अफगाणिस्तानातील लसूण बाजारात, उच्चांकी दरामुळे लसणाची आयात

देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याने लसणाला उच्चांकी दर मिळाले आहेत. लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात आला आहे.

india, taliban, importance of Afghanistan
विश्लेषण : भारताची अखेर तालिबानशी चर्चा! अफगाणिस्तान आपल्यासाठी का महत्त्वाचा? प्रीमियम स्टोरी

अफगाणिस्तानचे भू-सामरिक स्थान भारतासाठी आजही महत्त्वाचे आहे. नैसर्गिक आपत्ती, रोगराई यांचा सामना करण्याची तालिबान राजवटीची क्षमता नाही. पण यासाठी त्यांना…

JP Singh met Afghanistan Interim Defense Minister Maulana Mohammad Yakub in Kabu
तालिबानी राजवटीशी पहिलाच संवाद!

अफगाणिस्तानच्या तालिबानी राजवटीचे हंगामी संरक्षणमंत्री मौलाना मोहम्मद याकूब यांची अलीकडेच भारतीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

taliban rules against afghan women
अफगाणिस्तानातील महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यावर बंदी, कुराण पठणासही मनाई; तालिबानच्या नव्या फतव्यात काय? प्रीमियम स्टोरी

Taliban rules against afghan woman २०२१ पासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानींची सत्ता आहे. तालिबान नियमितपणे अफगाणिस्तानमध्ये स्वनिर्मित कायदे लागू करत आहे.

Taliban, taliban rule in afghanistan, Taliban news,
विश्लेषण : तालिबानला का मिळतेय आंतरराष्ट्रीय स्वीकृती? ‘मागील दाराने’ किती देशांनी व्यवहार सुरू केले जुलमी राजवटीशी? 

चीन, रशिया, मध्य आशियाई देशांबरोबरच यूएन, युरोपिय संघटनेनेही तालिबानशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष चर्चा सुरू केली आहे. भारताची भूमिका मात्र आजही…

Rashid Khan Alongwith His Three Brothers Get Married in Kabul But Fans Are Angry As He broke the Promise
Rashid Khan: राशिद खानबरोबर एकाच मांडवात तीन भावांचं लग्न, अफगाणिस्तानला दिलेलं वचन विसरल्याने चाहते नाराज; काय आहे कारण?

अफगाणिस्तानच्या स्टार क्रिकेटरने लग्नगाठ बांधली आहे. २६ वर्षीय राशीद खानने काबूलमध्ये लग्न केले. या खास प्रसंगी अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे अनेक…

polio cases rising in afganistan
तालिबानने पोलिओ मोहिमेला स्थगिती दिल्याने अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी परिणाम? नक्की घडतंय तरी काय? भारतावरही परिणाम होणार का?

Taliban suspension of polio vaccines अफगाणिस्तानमध्ये सप्टेंबर महिन्यापासून पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार होती. मात्र त्याआधीच तालिबानने ही मोहीम स्थगित…

IC 814 hijack
IC 814 Hijack : “एका प्रवाशाचा गळा चिरला अन् इतरांना इस्लाम स्वीकारायला सांगितलं, कंदहार विमानातील महिलेची आपबिती

IC 814 Hijack Kandahar : अपहरणकर्त्यांनी विमानातील प्रवाशांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितलं होतं.

morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 

नातेवाईक पुरुष सदस्य सोडल्यास कोणत्याही पुरुषाला चेहरा दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे. सदाचाराचा प्रसार करण्यासाठी हे नवे कायदे लागू केल्याचे…

kandahar hijack controversy netflix
Netflix’s IC 814: द कंदहार हायजॅक, दहशतवाद्यांच्या नावांवरून पेटला वाद; नेमकं प्रकरण काय? प्रीमियम स्टोरी

IC 814 The Kandahar Hijack भारताच्या कंदहार हायजॅकवर आधारित वेबसीरिजवरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. या वादाची दखल माहिती…

Earthquake Today in Afghanistan, Delhi NCR Latest News in Marathi
Earthquake In Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; राजधानी दिल्लीपर्यंत जाणवले धक्के

Earthquake Today in Delhi NCR News : या भूकंपाचा प्रभाव राजधानी दिल्ली आणि आजुबाजुच्या परिसरातही जाणवला. सकाळी ११.२६ मिनिटांनी या…