india to send 20 000 metric tonnes of wheat to afghanistan through irans chabahar port
इराणच्या चाबहार बंदरातून अफगाणिस्तानला २० हजार मेट्रिक टन गहू पाठवणार भारत, का घेण्यात आला हा निर्णय?

मंगळवारी झालेल्या बैठकीतअफगाणिस्तानच्या अवस्थेबाबत सखोल चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

MP Mursal Nabizada killed
अफगाणिस्तानच्या माजी महिला खासदार नबीजादा यांची गोळ्या झाडून हत्या; तालिबानसमोर झुकल्या नाहीत

नबीजादा या फक्त ३२ वर्षांच्या होत्या. २०१८ मध्ये त्या काबूलमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.

Afghanistan Muslim Spiritual Leader Khwaja Sayyad Chishti Sufi Baba Shot Dead
नाशिकमध्ये अफगाणिस्तानच्या धर्मगुरुची हत्या, गाडीत बसत असतानाच डोक्यात गोळी झाडली; एकच खळबळ

ख्वाजा सय्यद चिश्ती असं या धर्मगुरुंचं नाव असून ‘सुफी बाबा’ नावाने त्यांना ओळखलं जात होतं

Rashid Khan
Afghanistan Earthquake : भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी राशिद खान सरसावला, सोशल मीडियावर केले भावनिक आवाहन

६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे अफगाणिस्तानमध्ये अंदाजे एक हजार जण मृत्युमुखी पडले.

Earthquake
भुकंपाने अफगाणिस्तान हादरले; २५५ लोकांचा मृत्यू; भारत आणि पाकिस्तानलाही जाणवले धक्के

मातीच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्यात येत असून हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

Taliban arrest Afghan fashion model says he insulted Islam
“प्रेषित मोहम्मद यांचा अपमान सहन करणार नाही,” तालिबानने प्रसिद्ध मॉडेलला केली अटक; हातात बेड्या घातल्याचा व्हिडीओ शेअर

अटकेची कारवाई केल्यानंतर तालिबानने अजमल आणि त्याच्या सहकाऱ्यांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे

BJP, Nupur Sharma, Prophet Mohammad, Taliban,
Prophet Muhammad Row: अफगाणिस्ताननेही भारताला सुनावलं; म्हणाले “अशा धर्मांधांना इस्लाम धर्माचा…”

तालिबानची सत्ता असणाऱ्या अफगाणिस्तान सरकारनेही भारताला धर्मांधतेवरुन सुनावलं आहे

India & Gulf country Relation
विश्लेषण : नुपूर शर्मा वाद अन् आखाती देश… भारतासाठी हे देश एवढे ‘मौल्यवान’ का? प्रीमियम स्टोरी

आखाती देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही करण्यात येत आहे

“आम्ही खपवून घेणार नाही,” अफगाणिस्तानचा पाकिस्तानला जाहीर इशारा; म्हणाले “सध्या देशहितासाठी…”

“देशहितामुळे आम्ही सहन करत आहोत, पण पुढच्या वेळी सहन केलं जाणार नाही”

taliban new law
तालिबानाचा अजब फतवा; दुकानदारांना सांगितलं मुंडकं नसणारेच पुतळेच दुकानात ठेवा, कारण…

तालिबान सरकारने व्यवसाय मालकांना त्यांच्या स्टोअरमधील पुतळ्यांचे डोके काढून टाकण्याची सूचना देणारा एक विचित्र आदेश लागू केला आहे.

संबंधित बातम्या