अग्निपथ योजना

भारतीय लष्करात जास्तीत जास्त तरुणांनी सामील व्हावे म्हणून केंद्र सरकारने अग्निपथ योजना (Agneepath Scheme)सुरू केली आहे. या योजनेची घोषणा २०२२ साली जून महिन्यात करण्यात आली. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाते. तरुणांना या योजनेंतर्गत लष्कारात ४ वर्षे सेवा देता येईल. मासिक वेतनाव्यतिरिक्त लष्करात चार वर्षे सेवा दिल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी म्हणून ११.७१ लाख रुपये देण्यात येतील.
rahul gandhi on nashik agniveer death
Rahul Gandhi : नाशिकमधील अग्निविरांच्या मृत्यूनंतर राहुल गांधींचे मोदी सरकारला तीन प्रश्न; म्हणाले…

विरोधकांकडून पुन्हा एकदा अग्निपथ योजनेवरून केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधीही या योजनेवरून मोदी…

Prime Minister Narendra Modi criticism that the opposition is playing politics over the Agneepath scheme
‘अग्निपथ’ लष्कराचीच, योजनेवरून विरोधक राजकारण करत असल्याची पंतप्रधानांची टीका; काँग्रेसचे प्रत्युत्तर

अग्निपथ योजना ही लष्कराने हाती घेतलेल्या सुधारणांचे एक उदाहरण आहे. सैन्यदले तरुण राखणे, सैन्याला युद्धासाठी नेहमी सज्ज राखणे हा या योजनेमागील…

Agniveer quota in Haryana government Jobs
Agniveer : शासकीय नोकरीत १० टक्के आरक्षण, ५ लाखांचं बिनव्याजी कर्ज; राज्य सरकारची अग्निवीरांसाठी मोठी घोषणा

Agniveer quota in Haryana government Jobs : अग्निवीरांसाठी हरियाणामधील सैनी सरकारने मोठी घोषणा केली आहे.

Special provisions for ex agniveers
Agniveer Scheme: १० टक्के आरक्षण, वयोमर्यादेची अटही शिथील; माजी अग्निवीरांसाठी विशेष तरतुदी, या निर्णयामागील हेतू काय?

अग्निपथ योजनेला प्रोत्साहन मिळावे म्हणून गुरुवारी (१२ जुलै) गृह मंत्रालयाने माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (सीएपीएफ) रिक्त पदांच्या भारतीसाठी…

reservation for ex agniveer
माजी अग्निविरांसाठी आनंदाची बातमी; सशस्त्र दलात १० टक्के पदे राखीव; केंद्रीय गृहमंत्र्यालयाची मोठी घोषणा!

माजी अग्नीवीर जवानांसाठी केंद्रीय सशस्त्र दलात १० टक्के पदे राखीव ठेवली जातील असं केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलं आहे.

Rahul Gandhi on Agniveer
राहुल गांधींनी लोकसभेत प्रश्न मांडला, शहीद अग्निवीराच्या कुटुंबाला मिळाला ‘इतक्या’ लाखांचा मोबदला

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर शहिदांच्या कुटुंबियांना सरकारकडून कोणतेही लाभ दिले जात नसल्याचा आरोप केला होता, त्यावर आता…

Rajnath singh agniveer schem
अग्नीवीर योजनेबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? राजनाथ सिंहांकडून बदलाचे संकेत; नेमकं काय म्हणाले?

राजनाथ सिंह म्हणाले, ही योजना बनवत असताना आपल्या सरकारने अग्नीवीरांचं भविष्य सुरक्षित असल्याची खात्री केली आहे.

Indian Army Agniveer Recruitment 2024
Agniveer Recruitment 2024: भारतीय सैन्यात नोकरी करण्याची मोठी संधी; अग्निवीर भरतीसाठी लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

भारतीय लष्कर अग्निवीर भरती २०२४ साठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांना विलंब…

Congress Aggressive Against Agnipath scheme  Promise to cancel if come to power
‘अग्निपथ’विरोधात काँग्रेस आक्रमक; सत्तेवर आल्यास रद्द करण्याचे आश्वासन, खरगे यांचे राष्ट्रपतींना पत्र

तरुणांना अल्पावधीसाठी सैन्यदलात भरतीची संधी देणाऱ्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचारातील प्रमुख…

kharge letter to president on agnipath scheme
अग्निपथ योजनेमुळे दोन लाख युवकांवर ‘घोर अन्याय’, काँग्रेस अध्यक्ष खरगेंचे राष्ट्रपतींना पत्र, म्हणाले…

केंद्र सरकारने नियमित सैन्य भरती बंद करून त्याजागी अग्निपथ योजना आणल्यामुळे सैन्य भरतीची परिक्षा पास झालेल्या दोन लाख युवकांचे स्वप्न…

Agniveer Bharti 2024
Agniveer Bharti 2024 : अग्निवीर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू; जाणून घ्या महत्त्वाच्या अटी अन् अर्ज कसा भरायचा?

८ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.अग्निवीर भरतीसाठी कोणत्या महत्त्वाच्या अटी आहे आणि अर्ज कसा भरावा, हे आज आपण जाणून…

संबंधित बातम्या