Page 2 of अग्निपथ योजना News

agniveer scheme, retired col rohit chaudhary, retired col rohit chaudhary criticises agniveer scheme
‘अग्निवीर’ ही सेनेत फूट पाडणारी योजना; कर्नल (नि.) रोहित चौधरी म्हणाले, ‘देशाची सुरक्षा धोक्यात…’

ही योजना भारतीय सेनेत उभी फूट पाडणारी असून त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली असल्याचा घणाघाती आरोप चौधरी यांनी केला आहे.

Agniveer-Gawate-Akshay-Laxman
महाराष्ट्राचा शहीद अग्निवीर अक्षयच्या कुटुंबाला कोणता मोबदला मिळणार? अग्निवीराच्या मृत्यूनंतर पेन्शन मिळते?

सियाचीन येथे कर्तव्यावर असताना महाराष्ट्राचा सुपुत्र अक्षय लक्ष्मण गवते याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर शहीद अग्निवीरांना पेन्शन, आर्थिक मोबदला यांचे…

Martyr Agniveer Akshay Laxman Gawate
शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबाला किती भरपाई मिळणार? भारतीय लष्कराने दिली माहिती प्रीमियम स्टोरी

लेह लडाखमधील सियाचिन ग्लेशियर या सर्वाधिक उंचीवर असलेल्या बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असणाऱ्या बुलढाण्याच्या अक्षय लक्ष्मण गवते यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

Rohit Pawar Akshay Gavate
“बुलढाण्याच्या शहीद अग्निवीराला ना पेन्शन, ना सरकारी योजनेचा लाभ”, रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका

बुलढाण्यातील अक्षय गवते या अग्निवीराचं सियाचिन येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

agneepath yojna
अग्निपथ योजना राष्ट्रहिताची; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा

अग्निपथ योजना राष्ट्रहिताची आहे आणि त्यामुळे संरक्षण दले अधिक सुसज्ज होतील असे निरीक्षण नोंदवत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारची ही…

agneepath scheme
विश्लेषण : अग्निपथ योजनेचा मार्ग मोगळा, उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय; भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार?

भारतीय संरक्षण दलात जवानांच्या भरतीसाठी नव्याने लागू केलेल्या अग्निपथ योजनेला आव्हान देण्यात आले होते.

Agniveer Training Camp
विश्लेषण: अग्निवीरांचे प्रशिक्षण कुठे आणि कसे सुरु आहे? त्यांचे पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

केंद्र सरकारने अग्रिपथ योजना जाहीर केल्यानंतर देशातल्या विविध ठिकाणी हजारो युवक या अग्निवीर बनण्यासाठी पुढे आले. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरु…

indian army
अग्निपथ योजनेंतर्गत भरतीत लष्कराकडून जातीची विचारणा ; वरुण गांधींसह विरोधकांची टीका; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून खंडन

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी या प्रकरणी सरकारवर कठोर टीका केली.

Supreme Court allowed unmarried women to abortions upto 24 weeks
“तुम्ही वीर बनू शकता, अग्निवीर नाही”; सुनावणी दरम्यान सर्वोच्च  न्यायालयाने वकिलांची घेतली फिरकी

सर्वोच्च न्यायालयाने अग्निपथ भरती योजनेला आव्हान देणाऱ्या तीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहे.

Agnipath scheme challenging pleas transfers to Delhi HC By Supreme Court
अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे सर्वोच्च न्याायलायाचे निर्देश

अग्निपथ योजनेला आव्हान देणारी कोणतीही याचिका सर्वोच्च न्यायालयात स्विकारली जाणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

agneepath army
‘अग्निपथ’ मागे घेण्याची विरोधकांची संसदीय समितीच्या बैठकीत मागणी

अल्पकालीन सैन्यभरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेवर विरोधकांचे मन वळवण्यासाठी  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीची बैठक बोलावली होती