Associate Sponsors
SBI

Agnipath Scheme NSA Ajit Doval PM Narendra Modi
अग्निपथ योजना मागे घेणार का? अजित डोवाल यांचं मोठं विधान; म्हणाले “फक्त मोदींमध्ये हिंमत…”

२००६ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत असताना संरक्षण मंत्रालयाने गृहखात्याला पत्र लिहिलं होतं, अजित डोवाल यांचा दावा

Agnipath Scheme PM Narendra Modi
‘अग्निपथ’ योजनेसंबंधी महत्वाचा निर्णय होणार? मोदी उद्या घेणार तिन्ही सैन्यदल प्रमुखांची भेट; संपूर्ण देशाचं लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांना भेटणार, संपूर्ण देशाचं लक्ष

9 Photos
Photos : आनंद महिंद्रा ‘अग्निवीरां’ना देणार नोकरी; मात्र, कोणकोणत्या पदावर करणार नियुक्ती, घ्या जाणून

आनंद महिंद्रा यांनी चार वर्षे देशसेवा केल्यानंतर येणाऱ्या अग्निवीरांना महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

Agnipath Scheme Agniveers
विश्लेषण: चार वर्षांनी अग्निवीरांच्या शिक्षण आणि नोकरीचं काय? नेमके काय पर्याय? प्रीमियम स्टोरी

प्रत्येक बॅचमधील २५ टक्के अग्निवीरांची सैन्यदलात निवड केली जाणार आहे. त्यामुळे इतर ७५ टक्के अग्निवीरांचं काय? असा प्रश्न विचारला जात…

‘हिटलरच्या मार्गावर चाललात तर तुमचाही शेवट…’; काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधान

अग्निपथ योजना मागे घेण्यात यावी या मगाणीसाठी आणि राहुल गांधीवर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात काँग्रेसकडून जंतरमंतरवर सत्याग्रह करण्यात येत आहे.

Agnipath Scheme Kumaraswamy RSS
Agnipath Scheme: “अग्निपथसोबत नाझी चळवळ सुरु होईल, अग्निवीरांच्या मदतीने RSS लष्कराचा ताबा घेईल,” मोदी सरकारवर गंभीर आरोप

अग्निवीरांच्या सहाय्याने लष्कराचा ताबा घेण्याचा प्रयत्न; कुमारस्वामींचा गंभीर आरोप

विश्लेषण : सरकार इंटरनेट सेवा कशी बंद करते? ग्राहकांना त्याची नुकसानाची भरपाई मिळते का? प्रीमियम स्टोरी

अग्निपथ योजनेवरुन सुरु असलेल्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी मोबाइल-इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे

Agnipath Protests Bharat Bandh Traffic jam
Agnipath Protest: ‘भारत बंद’मुळे दिल्लीत मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या कित्येक किमी लांब रांगा

केंद्र सरकारने सैन्यदलात भरती होण्यासाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध अद्यापही कायम आहे

अग्निपथ योजनेविरोधात ‘भारत बंद’ची हाक; सुरक्षा यंत्रणा सतर्क

बिहारसोबत उत्तर प्रदेश, पंजाब हरियाणा पोलीस यंत्रणेलाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

agniveer protest
अग्निवीर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “हा आजचा नवा भारत आहे, नव्या कामांसाठी इथे फार…”

नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्षपणे या विषयावर भाष्य केलं

Anand Mahindra
‘अग्निवीरांना’ चार वर्षाच्या सेवेनंतर नोकरीची संधी; आनंद महिंद्रांनी जाहीर केली भरती

‘अग्निपथ’ योजनेवरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल आनंद महिंद्रांनी दु:ख व्यक्त केले आहे

संबंधित बातम्या