विश्लेषण : तीनही संरक्षण प्रमुखांनी सांगितले ‘अग्निपथ’ योजनेचे फायदे, पण नेमके कोणते? घ्या जाणून प्रीमियम स्टोरी

एकीकडे अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत असताना दुसरीकडे तीनही सैन्य प्रमुखांनी ही योजना कशी फायदेशीर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न…

BJP Rajendra Nimborkar
अग्निपथ योजनेवरून आग लागली असताना, अनेकांनी त्यात तेल ओतलं : जनरल राजेंद्र निंबोरकर

जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी आंदोलक तरुणांना अग्निपथबद्दल चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आल्याचा आरोप केला आहे.

12 Photos
Photos : ‘अग्निपथ’ योजनेला युपी-बिहारमधून सर्वाधिक विरोध का? सैन्य भरतीमध्ये कोणते राज्य आहे पुढे? घ्या जाणून

केंद्र सरकारच्याअग्निपथ योजनेला देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. युपी, बिहार, तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये या आदोंलनांना हिंसक वळण लागले आहे.

sanjay raut shivsena agneepath scheme
“…हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान”, अग्निपथ योजनेवरून संजय राऊतांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

अग्निपथ योजनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

bhagwant-mann
“आम्हाला सैन्य भाड्याने नको”; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा ‘अग्निपथ’ योजनेवर हल्लाबोल

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सैनिकांना भाड्याने ठेवले जाऊ शकत नाही, असं मत व्यक्त केलं.

dv agneepath
आंदोलन आटोक्यात आणण्याचे प्रयत्न; ‘अग्निपथ’ भरतीचा तरुणांनी लाभ घ्यावा : केंद्र सरकार तसेच भाजपचे आवाहन

अल्पकालीन सैन्यभरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात सलग तिसऱ्या दिवशी देशभर झालेल्या हिंसक घटनांचा केंद्र सरकार व भाजपने निषेध केला असून आंदोलन करण्यापेक्षा…

agneepath
‘अग्नि’लोण दक्षिणेतही; तेलंगणामध्ये निदर्शकांवर गोळीबार, एक ठार; उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत हिंसाचार सुरूच

संरक्षण दलातील अग्निपथ भरती योजनेविरोधातील उद्रेकाचे लोण शुक्रवारी देशाच्या दक्षिण भागातही पसरले.

Agneepath Scheme Protest in bihar
16 Photos
Photos : ‘अग्निपथ’ योजनेचा निषेध; देशभरात आंदोलकांकडून जाळपोळ, पाहा हिंसाचाराचे फोटो

अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे.

recruitment-in-the-air-force
‘अग्निपथ’ योजना: हवाई दलात भरती प्रक्रियेला होणार सुरुवात, हवाईदल प्रमुखांनी जाहीर केली तारीख

‘अग्निपथ’ योजनेत भरतीचे वय १७.५ वर्षे ते २१ वर्षापर्यंत ठेवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या