विश्लेषण: ‘अग्निपथ’ योजनेला तरुणांचा विरोध का? देशभरात हिंसक आंदोलनं का होत आहेत? प्रीमियम स्टोरी केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन केलं जात आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2023 11:56 IST
सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या; ‘अग्निपथ’ योजनेमुळेच बळी गेल्याचा कुटुंबीयांचा आरोप धनंजय गेली ४ वर्ष सैन्य भरतीची तयारी करत होता. दीड वर्षांपूर्वी त्याने शाररीक क्षमतेची चाचणी पार केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 18:15 IST
‘अग्निपथ’ योजनेबाबत निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांमध्ये मतभेद सरकारने अशाप्रकारे लष्करात प्रयोग करू नये, असं सशस्त्र दलात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देणारे लेफ्टनंट कर्नल महेश देशपांडे… By राजेश्वर ठाकरेJune 17, 2022 12:27 IST
Agnipath Scheme Protest: जळत्या ट्रेनपासून इतर डबे वाचवण्यासाठी पोलीस उतरले ट्रॅकवर, हाताने ढकलले ट्रेनचे डबे; पहा व्हिडीओ सलग तिसऱ्या दिवशी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये तरुण आंदोलन करत असून यावेळी ट्रेनला आग लावण्यात आली By लोकसत्ता ऑनलाइनJune 17, 2022 10:53 IST
‘अग्निपथ’विरोधातील आंदोलनाला आणखी हिंसक वळण; बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये ट्रेन पेटवली; जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 10:29 IST
‘अग्निपथ’विरोधी हिंसक आंदोलनांनंतर मोदी सरकार एक पाऊल मागे; वयोमर्यादा २१ वरुन २३ वर; आक्षेप, आंदोलनं अन् राजकीय कोंडीमुळे निर्णय बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये हिंसक आंदोलने By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 14:40 IST
‘अग्निपथा’वरून आगडोंब!; अनेक राज्यांतील हिंसक आंदोलनामुळे सरकारचे एक पाऊल मागे अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेचे गुरुवारी उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांत तीव्र पडसाद उमटले. By पीटीआयUpdated: June 17, 2022 14:41 IST
Agneepath Scheme Protest: मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन; विद्यार्थ्यांनी ट्रेनच्या डब्याला लावली आग; रस्ते वाहतूकही अडवली Agneepath Recruitment Scheme: संतप्त विद्यार्थ्यांनी भभुआ रेल्वे स्थानकावर इंटरसिटी एक्र्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक केली आणि एका डब्याला आग लागली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 16, 2022 18:40 IST
आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड
9 ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काम करतेय ‘पारू’ फेम आदित्यची खरी बायको! साकारतेय ‘ही’ भूमिका, तुम्ही ओळखलंत का?
Video : “जिथे रक्ताची नाती कमी पडतात, तिथे मित्र उभे राहतात..” मित्राच्या कुशीत ढसा ढसा रडला, व्हिडीओ होतोय व्हायरल
Delhi : धक्कादायक! आरटीओ अधिकारी असल्याचं भासवून अनेकांना घातला हजारोंचा गंडा; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटानंतर लोक नताशाला जज करायचे; वाचा, घटस्फोटानंतर सामाजिक दृष्टिकोनाचा व्यक्तीवर कसा परिणाम होतो?
“त्याला कोलंबीचं कालवण वाढलं…”, मराठी अभिनेत्रीच्या घरी जमिनीवर बसून जेवला होता रणबीर कपूर; किस्सा सांगत म्हणाली…