Page 3 of अहिल्यानगर (अहमदनगर) News

Protest, shutdown in Shrigonda; Demand for restoration of Sant Sheikh Mohammed Maharaj temple
श्रीगोंद्यात आंदोलन, बंद; संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धाराची मागणी

सकाळी एस टि स्टॅन्ड पासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.

in ahilyanagar The land of Kakasaheb Mhaske Educational Complex is finally in the possession of the owner, action taken after the court order, students taken into custody
अहिल्यानगर : काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलाची जागा अखेर मालकाच्या ताब्यात, न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही, विद्यार्थी हवालदिल

बोल्हेगाव उपनगरातील काकासाहेब मेडिकल फाउंडेशन या शैक्षणिक संकुलातील पाच महाविद्यालये, कार्यालय, रुग्णालय, वसतिगृहाची जागा गुरुवारी सायंकाळी न्यायालयाच्या आदेशाने पोलिस बंदोबस्तात…

Three people, including two sisters, drown in canal near Karjat
कर्जतजवळ कालव्यात बुडून दोन बहिणींसह तिघांचा मृत्यू

रुग्णालयामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलींच्या आईने हंबरडा फोडला. एकाच वेळी स्वतःच्या दोन मुली गमावल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचा टाहो पाहून…

State Cabinet meeting to be held in Chaundi on April 29, birthplace of Ahilyadevi
राज्य मंत्रिमंडळाची चौंडीला २९ एप्रिलला बैठक, अहिल्यादेवींचे जन्मस्थान; ग्रामीण भागात प्रथमच बैठक

अहिल्यादेवींच्या जयंतीचे त्रिशताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली.

four people beat up policeman for saying pull the car back on the highway
राहाता : तरुणाचे अपहरण करून खून; ६ जणांविरुद्ध गुन्हा

मृतदेह स्कोडाच्या डिकीत टाकून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात टाकल्याची घटना उघडकीस आली. सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी ६ संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला…

bjp completed mandal President selection giving opportunities to both new and old
अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपची आक्रमक वाटचाल

लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीने गमावल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने १२ पैकी १० जागांवर यश संपादन केले. हेच चित्र सन २०१९…

no shelter for bus Passengers in Ahilyanagar Maliwada bus stand
अहिल्यानगरमध्ये प्रवाशांवर रणरणत्या उन्हात थांबण्याची वेळ, मनपाच्या ‘ना हरकत’ अभावी बसस्थानकाचे काम रखडले

मनपाने दोन दिवसांत ना हरकत दाखला न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला आहे. भोसले यांनी…

Sujay Vikhe criticise Rohit Pawar, Nilesh Lanke over Jal Jeevan Mission mission
‘जलजीवन मिशन’मधील ठेकेदारांचे रोहित पवार, नीलेश लंकेशी लागेबांधे; सुजय विखे यांचा हल्लाबोल

माजी खासदार सुजय विखे आज, मंगळवारी दुपारी अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथील कार्यक्रमास उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित…

Avinash Adika meets Ajit Pawar, discusses political developments in Shrirampur
अविनाश आदिकांनी घेतली अजित पवारांची भेट, श्रीरामपूरमधील घडामोडींकडे राजकीय चर्चा

अनुराधा आदिक यांनी अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली व श्रीरामपूरमधील पक्षप्रवेशाच्या घडामोडी निदर्शनास आणल्या.

Ahilyanagar, noise pollution during Ambedkar Jayanti procession cases against speaker owners, including presidents of eight mandals
अहिल्यानगरमध्ये आठ मंडळांच्या अध्यक्षांसह, स्पिकर मालकांविरुद्ध गुन्हे, आंबेडकर जयंती मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण

मिरवणुकीदरम्यान मंडळ अध्यक्ष व डीजे मालक यांनी कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवून मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण केले.

ताज्या बातम्या