Page 8 of अहिल्यानगर (अहमदनगर) News

या प्रयोगशाळेला राज्य सरकारच्या आदर्शगाव योजनेतून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या विद्यापीठामार्फत हिवरे बाजारमधील सेंद्रिय कर्बचा अभ्यास केला जात…

अहमदनगर मर्चंट सहकारी बँकेला यंदा ७ कोटी ३ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. नफ्यातून सभासदांना १५ टक्के लाभांश व सर्व…

राज्य सरकारने ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची (सेतू केंद्र) संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतानाच या सेवा केंद्रातून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरातही…

पक्षांतर्गत निवडीच्या कार्यक्रमानुसार भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे सध्या वाहत आहेत. शहर जिल्हा, दक्षिण जिल्हा व उत्तर जिल्हा असे तिन्ही जिल्हाध्यक्षपदांवर…

जिल्हा न्यायालयाला २०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या एका कार्यक्रमावरून वकिलांच्या दोन संघटनेत वाद निर्माण झाला आहे.

खांडवी कोंभळी एमआयडीसी देखील आता स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे अडचणीत सापडली आहे.

अहिल्यानगर मूळ शिवसेनेपासून पूर्वीच दूरावलेले आणि अलिकडच्या काळात शिवसेनेतील फूटीनंतर फाटाफूट झालेले जुने-नवे शिवसैनिक आता पुन्हा एकत्र आले आहेत.

ईदची सामुदायिक नमाज कोठला येथील ईदगाह मैदानात अदा करण्यात आली नमाजनंतर मैदानावर ‘एमआयएम’ पक्षाच्या वतीने वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध दर्शवणारे…

जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी…

शिर्डीमध्ये दर्शनासाठी तामिळनाडुतून आलेल्या श्रीमती कुमारीदुर्गा रामप्रभु (४१) २० मार्चला रस्त्याने पायी जाताना मोटार सायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळयातील सोन्याची…

जिल्ह्यातील जवळपास १० हजार शेतकऱ्यांना ५० कोटी रुपये निधीचे वितरण येत्या आठवड्यात होईल.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे.