Associate Sponsors
SBI

Page 16 of अहमदनगर News

Ahmednagar Sangamner rain house collapse2
अहमदनगरमध्ये वादळी पावसाने घर कोसळलं, संगमनेरमधील एकाच घरातील तिघांचा मुत्यू

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील आकलापूर येथे वादळीवाऱ्यात घर कोसळून एकाच घरातील तिघांचा मुत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Pankaja Munde supporter Mukund Garje 4
धक्कादायक! पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न

माजी मंत्री व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील कट्टर मुंडे समर्थकाने आत्महत्येचा…

अहमदनगर: ५ वर्षानंतर पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर; आजपासून धरणे आंदोलनाला सुरुवात

२०१७ साली अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं. पुणतांबा गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग संपूर्ण…

अहमदनगर: पुणतांबा गावातील शेतकरी पुन्हा आक्रमक; ग्रामसभेत १६ ठराव मंजूर

२०१७ साली अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं. पुणतांबा गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग संपूर्ण…

अहमदनगर: पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या बिबट्याला वन कर्मचाऱ्यानं दिलं जीवदान, पाणी पाजतानाचा VIDEO व्हायरल

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका वनविभागाच्या कर्मचाऱ्याने बिबट्याच्या बछड्याला जीवदान दिलं आहे.

बीड-अहमदनगर रस्त्यावर भीषण अपघात, प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील चौघांचा मृत्यू

अहमदनगर रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामणगाव जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्डयात गेली आणि भीषण अपघात झाला.

…पण पोलिसांनी देखील सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी काम केले पाहिजे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकार पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं.

अहमदनगरमध्ये १० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गावर १० वी १२ वीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागली.