Page 19 of अहमदनगर News

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गावर १० वी १२ वीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागली.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती निवडणुकीवरून सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय.

वनविभागाने महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींच्या उपजीविकेवरच गदा आणली आहे. नेमकं काय घडलं पाहुयात हा खास रिपोर्ट.

वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.

कोल्हापूरमध्ये एका प्रेमीयुगुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी (३ जानेवारी) उघडकीस आला.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे भरलेल्या देशातील पहिल्या सहकार परिषदेत सहकार क्षेत्राविषयी आपली भूमिका स्पष्ट…

एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेलं आंदोलन मागे घेतल्यावर दुसऱ्या दिवशी अहमदनगरमध्ये एका एसटी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची…

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कसारे गावच्या सरपंचांना जातीवाचक शिवीगाळ करत चक्क चपलेचा हार घातल्याचा संतापजनक प्रकार घडलाय.